नाशिक : प्रतिनिधी
टेनिस बॉल गिळला गेल्याने जेलरोड येथील साने गुरुजी नगर येथे राहणाऱ्या एका १७ महिन्याच्या चिमुकल्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. शिवांग संकेत बोराडे असे मयत चिमुकल्याचे नाव आहे. गुरुवारी (ता.१२) शिवांग हा आपल्या घरामध्ये खेळत असताना त्याने अचानक टेनिस बॉल गिळला . त्याच्या वडिलांनी तत्काळ बिटको रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
हे ही वाचा :
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…