अग्रलेख

ड्रग्ज माफियाच्या मृत्यूनंतर

ड्रग्ज माफिया किंवा अमली पदार्थांचा स्मगलर (तस्कर) हा काही मोठा देशभक्त नसतो किंवा समाजसेवकही नसतो. मात्र, त्याची एक दहशत असते.…

9 months ago

नामांतराचे पडसाद

प्रादेशिक किंवा राज्यांच्या परंपरा व संस्कृतीनुसार शहरांची व राज्यांची नावे बदलण्याचा ट्रेंड नवीन नाही. देशात देवभूमी म्हणून ओळखल्या जाणार्‍या केरळ…

9 months ago

विकासाकडे लक्ष द्या!

काही मोफत किंवा सवलतीत मिळते, ते लोकांना हवेच असते. दिल्लीत आम आदमी पार्टीने लोकांना वीज आणि पाणी मोफत देण्याची योजना…

9 months ago

सर्वजन एआय, सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय…

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात, कृत्रिम प्रज्ञेचा डंका जगभर आहे. एआय तंत्रज्ञान मानवाने विकसित केले आहे. मानवच त्याचा…

9 months ago

पहिले अधिवेशन

महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आज, सोमवार(दि. 23 फेब्रुवारी)पासून सुरू होत आहे. या अधिवेशनात अजित पवार दिसणार नाहीत. त्यांच्या अकाली…

9 months ago

राजपुत्र घराबाहेर

जगभरात एपस्टीन फाइल्सची चर्चा आहे. फाइल्समध्ये जगभरातील बड्या-बड्या लोकांची नावे असल्याचे उघड झाले आहे. जेफ्री एपस्टीन हा अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील…

9 months ago

कृत्रिम प्रज्ञा

जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात कृत्रिम प्रज्ञा चर्चेत आहे. एआयचा वापर सर्वच क्षेत्रांत होऊ लागला आहे. एआय…

9 months ago

माजी कर्णधारांची विनवणी

पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी कर्णधार इम्रान खान यांच्या प्रकृतीची चिंता जगभरातील प्रमुख देशांतील क्रिकेट संघांच्या माजी कर्णधारांना लागली आहे. यामध्ये…

9 months ago

कर्नाटकातील पेच पक्षश्रेष्ठींसमोर

कर्नाटक काँग्रेसमधील मुख्यमंत्रिपदाचा वाद कायम आहे. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी त्यांच्या समर्थक आमदारांनी बंड करण्याची तयारी केली…

9 months ago

जिवंत असताना जवळ बसा…

माझ्या हाताला धरून चालायला शिकवणारे हात, आज काठीला टेकून थरथरत चालतात मी मोठा झालो म्हणे, पण खरं तर त्यांच्या आयुष्याला…

9 months ago