अग्रलेख

उजवे तारिक रेहमान

भारताच्या शेजारील बांगलादेशात झालेल्या संसदीय निवडणुकीत उजव्या विचारसरणीच्या बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीला (बीएनपी) दोनतृतीयांश बहुमत मिळाले. ‘बीएनपी’चे प्रमुख तारिक रेहमान आज…

9 months ago

कामगार-शेतकर्‍यांचा एल्गार

जुन्या कामगार कायद्यांऐवजी चार नवीन सुटसुटीत कायदे कामगार हितासाठी करण्यात आल्याचा दावा केंद्र सरकारकडून केला जात असला, तरी कामगार संघटनांना…

9 months ago

क्रिकेट जिंकले, पाकिस्तान हारले!

भारत आणि पाकिस्तान यांच्या क्रिकेट सामन्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधले जाते. दोन्ही देश एकमेकांचे पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी असल्याने दोन्ही देशांतील…

9 months ago

मोफत शिक्षण संकल्प

केरळ हे देशातील एक वैशिष्ट्यपूर्ण राज्य आहे. या राज्याचे क्षेत्रफळ 38 हजार 863 हजार चौरस किलोमीटर असून, क्षेत्रफळानुसार देशातील 21…

9 months ago

लष्करी लोकशाही

भारताच्या शेजारील म्यानमार (पूर्वीचा ब्रह्मदेश किंवा बर्मा) या देशात डिसेंबर-जानेवारी महिन्यात लष्कराने निवडणुकांचा केवळ देखावा केला. तीन टप्प्यांत झालेल्या निवडणुकांत…

9 months ago

घुसखोरांना हाकला!

अमेरिकेत बेकायदेशीरपणे घुसखोरी करणार्‍या विदेशी नागरिकांना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या देशात परत पाठविले. यात भारतीयांचा समावेश आहे. भारतातील…

9 months ago

मणिपूर नवीन मार्गावर

ईशान्य भारतातील आसाम हे सर्वांत मोठे राज्य असून, अरुणाचल प्रदेश, मेघालय, सिक्कीम, नागालँड, त्रिपुरा, मिझोरम आणि मणिपूर ही सात राज्ये…

10 months ago

‘टी-20’ विश्वचषकाचे राजकारण

दक्षिण आशियात विशेषतः भारत आणि पाकिस्तानमध्ये क्रिकेट हा सर्वांत लोकप्रिय खेळ आहे. या खेळाची लोकप्रियता श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश, अफगाणिस्तान, आखातातील…

10 months ago

करार कोणाच्या फायद्याचा?

भारत आणि युरोपियन महासंघ यांच्यात गेल्या महिन्यात मुक्त व्यापार करार झाला. हा करार अमेरिकेला डिवचणारा होता. यानंतर भारत-अमेरिका व्यापार करार…

10 months ago

कोणाच्या हातात जाणार बांगलादेश?

देशात हिंदूंना टार्गेट करण्यात येत आहे आणि हिंदूंच्या हत्या करण्यात आल्या, त्या बांगलादेशाचे भवितव्य ठरविणार्‍या सार्वत्रिक निवडणुका 12 फेब्रुवारी 2026…

10 months ago