‘कॉकरोेच’ भावनिकतेने घेऊ नका!

कॉकरोच जनता पार्टीची (सीजेपी) देशभरात मोठी चर्चा आहे. भारताचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी एका प्रकरणाच्या सुनावणीत…

व्हाइट हाउसची सुरक्षा ऐरणीवरच

अमेरिकेच्या अध्यक्षांंचे सरकारी निवासस्थान आणि कार्यालय असलेली इमारत म्हणजे व्हाइट हाउस! राजधानी वॉशिंग्टन डीसी या शहरात…

पुलवामा एन्काउंटर

भारतविरोधी दहशतवादी संघटनांना आणि दहशतवाद्यांना सुरक्षित आश्रय देणारा देश म्हणून पाकिस्तानची ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर आहे. दहशतवादी…

अफवांचा बाजार

पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा असून, कोणताही तुटवडा नसल्याचे केंद्र व राज्य अशा दोन्ही सरकारांकडून सांगितले…

महासत्तांचा त्रिकोण

अमेरिका आणि इस्रायलने इराणवर युद्ध लादल्याच्या पाश्वर्र्भूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीनला मे महिन्यात भेट देऊन,…

शनि अमावस्येची काळरात्र

सिन्नर-नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांची केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभर सुरू झालेली चर्चा थांबलेली नाही.…

उशिरा, पण अपरिहार्य

केंद्रशासित पुद्दुचेरीसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये भाजपाचे सुवेंदू अधिकारी, आसाममध्ये भाजपाचेच हिमंता…

सुपर एल निनो

पश्चिम आशियातील युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्था आधीच दबावाखाली आहे. त्यात आता हवामान बदलाची भर पडत आहे. यंदा…

आली महागाई फिरुनी!

पश्चिम आशियातील युद्धावर तोडगा निघत नाही तोपर्यंत जागतिक अर्थव्यवस्था सुरळीत होणार नाही. युद्धाचा सर्वाधिक फटका अविकसित…

द्राविडी राजकारण

थलपती विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम पक्षाने विधानसभा निवडणुकीत तामिळनाडूच्या राजकारणाचा चेहरामोहरा बदलवून टाकला. द्रमुक आणि…