महाराष्ट्र

सव्वा लाखाचा सोन्याचा हार लंपास

नाशिकरोड :  प्रतिनिधी  गाडीतून सुमारे सव्वा लाख रुपये किमतीचा सोन्याचा पोहे हार चोरट्याने लंपास केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस…

4 years ago

निमित्त

   आधुनिकतेच्या निमित्ताने माणसाने आपली प्रगती साधली आहे. अवघड गोष्टी करण्यासाठी काही वेळा अनेक माणसांची शक्ती वापरावी लागायची. तिच काम…

4 years ago

महामार्ग की मृत्यूमार्ग – भाग ५

  डॉ. संजय धुर्जड. 9822457732 पहिल्या १०० दिवसांत ९०० अपघात नोंदवून समृद्धी महामार्ग हा मृत्यूमार्ग आहे की काय, अशी चर्चा…

4 years ago

हिवताप दिनानिमित्त जनजागृती मोहिमेचे आयोजन

    हिवताप दिनानिमित्त जनजागृती मोहिमेचे आयोजन     नाशिक:   दरवर्षी जागतिक हिवताप दिन 25 एप्रिल रोजी साजरा करण्यात…

4 years ago

वाढलेल्या उन्हामुळे तरण तलावास जबरदस्त प्रतिसाद

मुले, महिलांसाठी विशेष बॅचेसनाशिक : प्रतिनिधीनाशिक पालिकेच्या चारही तरण तलावांना उन्हाळी सुट्ट्यांमुळे बच्चे कंपनीचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.२०२२-२३ या आर्थिंक…

4 years ago

महापालिकेच्या वेबसाइटवर पुन्हा सायबर हल्ला

पालिका वर्तुळात खळबळनाशिक : प्रतिनिधीनाशिक महानगरपालिकेची वेबसाइटवर सायबर हल्ला झाल्याची घटना शुक्रवारी (दि.21) समोर आली. दरम्यान या सायबर हल्यामुळे पालिका…

4 years ago

चार लाखांची लाच मागणारा सिन्नरचा कृषी अधिकारी जाळ्यात

नाशिक : प्रतिनिधीउत्पादित केलेल्या यंत्रावर कृषी विभागाकडून अनुदान मिळवून देण्या़साठी पन्नास हजार रुपयांची लाच घेणार्‍या तालुका कृषी अधिकार्‍यास लाचलुचपत प्रतिबंधक…

4 years ago

लाचखोरांविरुद्ध बिनधास्त तक्रार करा! : शर्मिष्ठा वालावलकर

मुलाखत : देवयानी सोनारलाच देणे- घेणे चुकीचेच आहे. लोकांची मानसिकता किरकोळ चिरीमिरी देऊन काम होतेय ना. त्याशिवाय लाचलुचपत विभागाकडे गेल्यास…

4 years ago

राज्याच्या राजकारणात पुन्हा भूकंप?

अजित पवार यांच्या सोबत इतके  आमदार राज्याच्या राजकारणात पुन्हा भूकंप? मुंबई: राज्याच्या सत्ता संघर्षाचा फैसला सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असताना आता…

4 years ago

सातपूर सावरकर नगरात चेंबर तुंबल्याने रस्ता झाला ब्लॉक

वाहनधारकांच्या मार्गात अडथळा नाशिक: प्रतिनिधी सातपूर कॉलनी येथील सावरकर नगरमध्ये चेंबर तुंबल्याने सर्व पाणी रस्त्यावर आले आहे, त्यातच झाडांच्या फांद्या…

4 years ago