संपादकीय

माणूस माणसासारखा का वागत नाही?

केकाळी पृथ्वीतलावर प्रत्येक माणूस माणसासारखा वागायचा, माणसासारखे वर्तन करायचा, एकमेकांच्या संकटात व सुखदुःखात वार्‍याच्या वेगाने धावून जायचा. समाजकार्यात, लग्नकार्यात व…

11 months ago

भारताच्या हिरवळीने परकीयांना आकर्षित केले

भारतावर जेवढी आक्रमणे झालीत, ती पश्चिमेकडून खैबर खिंडीतून झालीत. चार हजार वर्षांपूर्वी आर्य आपले पशुधन घेऊन हिरवळ आणि पाण्याच्या शोधात…

11 months ago

श्री गुरुदेव दत्त

दत्तशब्दे वरलाभ । दत्तची नाम ठेविले सुलभ । विधि शंकर पद्मनाभ । जन्मा आले ऐक्यत्वे ॥ त्रिगुणात्मक अवतार । वैराग्यशील…

11 months ago

लोेकशाहीचा उत्सव की गोंधळोत्सव?

गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील पहिला टप्पा ठरलेल्या राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी गेल्या महिन्यात…

11 months ago

वृक्षतोड साधूंसाठी की संधिसाधूंसाठी?

हवेची शुद्धता राखण्यासाठी 33 टक्के वृक्ष, झाडी आणि बगीचा असणे गरजेचे आहे, पण झाडांची संख्या कमी होऊ लागल्याने दिवसेंदिवस वातावरणामध्ये…

11 months ago

निवडणुकांवर विघ्न

प्रभागरचना, ओबीसी आरक्षण अशा काही बाबतींत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्याने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या. त्यामुळे नगरपरिषदा,…

11 months ago

अठराशे वृक्षांची कत्तल अपरिहार्य आहे का?

शिकचा तपोवन परिसर हा धार्मिक-सांस्कृतिक इतिहासाचा जिवंत दस्तऐवज आहे. येथे उभे असलेले वृक्ष केवळ हरितसंपत्ती नव्हेत, तर नदीकाठच्या सामाजिक स्मृतींचे…

11 months ago

एड्सविरुद्धची समाजक्रांती : आजारापेक्षा कलंक घातक

दरवर्षी 1 डिसेंबर हा दिवस ‘जागतिक एड्स दिन’ म्हणून जगभर साजरा केला जातो. या दिवसाचे महत्त्व केवळ वैद्यकीयदृष्ट्या नसून, सामाजिक,…

11 months ago

हिवाळी अधिवेशन वादळी?

संसदेचे हिवाळी अधिवेशन 1 ते 19 डिसेंबर या कालावधीत होणार असल्याची घोषणा केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांनी शनिवारी केली.…

11 months ago

आधुनिक शतकातही महात्मा फुलेंचे विचार आदर्शवत

माजिक न्याय, समता आणि बंधुता या मूल्यत्रयींवर आधारित नवसमाजनिर्मिती हे महात्मा फुले यांच्या जीवितकार्याचे एकमेव; परंतु सर्वंकष उद्दिष्ट होते. यासाठी…

11 months ago