नाशकात सीबीआय ची मोठी कारवाई
विभागीय पीएफ आयुक्तासह दोन जणांना दोन लाखांची लाच घेताना अटक
नाशिक: प्रतिनिधी
दोन लाखांची लाच घेताना इपीएफ च्या विभागीय आयुक्तासह दोघाना सीबीआयच्या पथकाने अटक केली, आज सायंकाळी या तिघांना विशेष न्यायालयात हजर केले असता 1 जानेवारी पर्यंत सीबीआय कोठडी दिली. पीएफ आयुक्त गणेश आरोटे, पीएफ अधिकारी आहुजा आणि खाजगी एजंट बी एस मंगलकर अशी या लाचखोर अधिकाऱ्यांची नावे आहेत.
- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…
- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…
महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…
बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…
वावीतील ‘यूनिलेफ किड्स अकॅडमी’वर शिक्षण विभागाची कारवाई सिन्नर : प्रतिनिधी शाळेला मान्यता नाही, यू-डायस क्रमांक…