महाराष्ट्र

कसबा पेठमध्ये धंगेकर विजयी

कसबात धनगेकर विजयी
भाजपाच्या बालेकिल्ल्याला महाविकास आघाडीकडून सुरुंग

पुणे: संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कसबा मतदार संघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यात महाविकास आघाडीने यश मिळवले आहे, पहिल्या फेरीपासून आघाडी घेतलेल्या रवींद्र धनगेकर यांनी 11040 मतांची आघाडी घेत विजय मिळवल, येथे भाजपचे हेमंत रासने यांचा पराभव  झाला आहे, 1995 पासून भाजपचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात भाजपचे वर्चस्व होते, मुक्ता टिळक यांच्या घरातील व्यक्तीला उमेदवारी न दिल्याचा तसेच ब्राह्मण समाजाला डावल्याचा फटका भाजपाला बसला, धनगेकर यांच्या विजयासाठी शरद पवार, नाना पटोले, अजित पवार, आदित्य ठाकरे यांनी येथे सभा तसेच रोड शो केले, भाजपाने ही जागा राखण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्याच्या मंत्रिमंडळात असलेल्या अनेक मंत्र्यांनी येथे मुक्काम ठोकला होता, भाजपकडून येथे पैशांचे वाटप केल्याच्या आरोपनी ही निवडणूक गाजली. भाजपच्या प्रभागात देखील धनगेकर यांनीच आघाडी घेतली ,20 व्या फेरीअखेर धनगेकर यांनी 11000 हुन अधिक मतांची आघाडी घेत विजय मिळवला,

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

जरांगेंचा ऑडिओ ‘बॉम्ब’

राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…

2 days ago

हिरवा रंग नवरात्रीचा अन् निसर्गाचा

- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…

2 days ago

स्टेट्स माझं, गैरसमज तुमचे!

- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…

2 days ago

तारीख पे तारीख

- अ‍ॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्‍या व्यक्तीला…

2 days ago

लगबग दिवाळीची

- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…

2 days ago

रेणुकादेवी घाटाच्या पायथ्याशी आयशरची ट्रकला जोरदार धडक

चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…

2 days ago