निफाड: प्रतिनिधी
निफाड मतदार संघात विध्यमान आमदार दिलीप बनकर यांनी सुरवातीपासून घेतलेली आघाडी कायम ठेवत विजयाला गवसणी घातली, सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला, ते तिसर्यादा प्रतिनिधित्व करत आहे. पन्नास हजाराहून अधिक मतांनी विजयी झाले