भाजपामुळे देशातील सर्व ओबीसींचे आरक्षण गेले छगन भुजबळ यांची टीका

मुंबई : संपूर्ण देशात कोणत्याही राज्याने ट्रिपल टेस्ट पूर्ण केली नाही . भाजपशासित राज्यानेदेखील ही ट्रिपल केली टेस्ट नाही . फक्त महाराष्ट्राला अडचणीत आणण्यासाठी भाजप काही लोकांनी कोर्टात जाऊन हा खेळ केला.हा देशाला महागात पडला असून ,आमच्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात देशातील सगळ्या ओबीसींचे आरक्षण गेले असल्याची
घणाघाती टीका राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ भाजपवर केली आहे . भाजपने डबल गेम खेळायचा प्रयत्न केला .
महाराष्ट्राला अडचणीत आणायचे व मध्य प्रदेश सांभाळायचे , त्यात अडचण झाली असल्याचे भुजबळ यांनी म्हटले .

भाजप खेळामुळे आरक्षण संकटात

ओबीसी आरक्षणाबाबतची जबाबदारी केंद्राची असल्याचे भुजबळ यांनी म्हटले भाजपच्या खेळामुळे देशाचे ओबीसी भाजप काही आरक्षण संकटात आले असून , हे आरक्षण लोकांनी कोर्टात जाऊन हा खेळ केला . हा वाचवायचे असेल तर वकिलांशी चर्चा करावी आणि अध्यादेश काढून ओबीसी आरक्षण वाचावे देशाला महागात पडला असून , आमच्यासाठी करावी आणि अध्यादेश काढून ओबीसी वाचवणे आवश्यक असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *