सप्तशृंग गडावर उद्यापासून धावणार इलेक्ट्रीक बस
नाशिक: प्रतिनिधी
सप्तशृंग गडावर 1 एप्रिल पासून एसटी महामंडळ इलेक्ट्रीक बस सेवा सुरू करणार आहे. साडेतीन शक्ती पीठांपैकी अर्धे पीठ असलेल्या सप्तशृंग गडावर विविध भागातून भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात, त्यामुळे एसटी महामंडळ ही बस सेवा सुरू करीत आहेत. सकाळी 5 ते सायंकाळी6.15 पर्यंत ही बस जुने सीबीएस येथून सुटणार आहे.
बँकेची विशेष सर्वसाधारण सभा विविध विषयांवरून गाजली नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची…
ग्रामीण भागात पुरुष अग्रेसर, शहरात मात्र अनास्था नाशिक ः प्रतिनिधी कुटुंबात एक किंवा दोन मुले…
शिंदे सेनेसह ठाकरे गट, मनसेचा पर्याय; नव्या समीकरणाकडे लागले लक्ष नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या…
मालेगावला संगमेश्वरमधील जमीन चुकीच्या पद्धतीने केली वर्ग एक मालेगाव : नीलेश शिंपी शहरातील संगमेश्वर येथील…
वाखारीत आज रिंगण सोहळा; वर्षानंतर संतांची गळाभेट, त्यानंतर नगर प्रवेश त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी आषाढवारीसाठी निघालेली…
मे महिन्यात 42 टक्क्यांची विक्रमी वाढ नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या ओझर विमानतळावरून प्रवास करणार्या प्रवाशांची…