नाशकात चाललेय तरी काय? टोळक्याचा तरुणावर कोयत्याने हल्ला

नाशिक: प्रतिनिधी

शहरात गुन्हेगारी काही केल्या कमी होण्यास तयार नाही. गुन्हेगारीच्या घटना सातत्याने घडत असून आज सकाळी टोळक्याने  कोयत्याने केलेल्या हल्ल्यात एक युवक गंभीर जखमी झाला आहे.  गंगापूर रोड ते पंडित कॉलनी या रस्त्यावर आकाश धनवटे हा जात असताना अथर्व दाते याने त्याच्या चार ते पाच साथीदारांच्या मदतीने हल्ला केला. या हल्ल्यात आकाश गंभीर जखमी झाला आहे  त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस हल्लेखोर यांचा शोध घेत आहे.

Bhagwat Udavant

Recent Posts

पळसेत बिबट्याचे भरदिवसा शेतकऱ्यांना दर्शन

पळसेत बिबट्याचे भरदिवसा शेतकऱ्यांना दर्शन नाशिकरोड : प्रतिनिधी नाशिकरोड शहरापासून अगदी हकेच्या अंतरावर असणाऱ्या पळसे…

39 minutes ago

कृषी शिक्षण प्रवेशप्रक्रिया व संधी

शाच्या आर्थिक प्रगतीत कृषी क्षेत्राचा वाटा मोठा आहे. शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. कृषी…

49 minutes ago

धोकादायक यशवंत मंडईवर हातोडा

मनपाकडून कार्यवाही; पाडकामाला महिना लागणार नाशिक : प्रतिनिधी रविवार कारंजा येथे 1968 मध्ये उभारलेल्या यशवंत…

54 minutes ago

कांदा आयात बंदीवर केंद्रानेे हस्तक्षेप करावा

सभापती जगताप : बांगलादेशकडून अधिकृत घोषणाच नाही लासलगाव : वार्ताहर गेल्या तीन महिन्यांपासून बांगलादेश सरकारकडून…

1 hour ago

आदिवासी आयुक्तांना भेटायचेय? क्यूआर कोड स्कॅन करा!

जिल्ह्यात प्रथमच ई-ऑफिस प्रणालीचा वापर नाशिक ः देवयानी सोनार आदिवासी विकास विभागात आयुक्त लीना बनसोड…

1 hour ago

राजदंडाला हात, पटोलेंचे निलंबन

अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी विधानसभेत गदारोळ मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसर्‍याच दिवशी विधानसभेत मोठा…

1 hour ago