मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे ओझर विमानतळावर आगमन

 

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे ओझर विमानतळावर आगमन

नाशिक: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  व उपमुख्यमंत्री . . देवेंद्र फडणवीस , आज नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिक दौऱ्यादरम्यान शहरातील विवध विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते  होत आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री महोदय  नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री.ना..दादाजी भुसे  यांनी ओझर विमानतळावर पुष्गुच्छ देवून मुख्यमंत्री  यांचे स्वागत केले. यावेळी पदाधिकारी उपस्थित होते.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा निकाल

- कुबेर जाधव केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला आहे. जाहीर करण्यात रिझल्टनुसार, एकूण बसलेल्या…

11 hours ago

देशातील तपास यंत्रणा

- अशोक थोरात गैरकारभार, घोटाळे, अफरातफर, लाच घेणार्‍यांसाठी सीबीआय, ईडी, लाचलुचपत प्रतिबंधकसह काही संस्था देशात…

11 hours ago

साखर कारखानदारीची घरघर थांबणार कधी?

- आनंदा जाधव काही दशकांपूर्वी राज्यातील बहुसंख्य जिल्ह्यांत साखर कारखानदारी बहरली होती. मुबलक उसामुळे अगदी…

12 hours ago

…आणि मी प्रेमात पडतो!

- प्रशांत पोतदार काही गोष्टींचं कारण आपल्याला कधीच कळत नाही. कुणीतरी मनापासून हसतं आणि आपल्यालाही…

12 hours ago

समाजकल्याण की कोटकल्याण?

- गोरख काळे गरीब कुटुंबातील महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या उदात्त हेतूने नाशिक महापालिकेच्या महिला व बालकल्याण…

12 hours ago

दिवाळीचा आनंद प्रत्येक घटकापर्यंत पोहोचू द्या!

दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव, आनंदाची उधळण, नात्यांमधील गोडवा आणि नव्या आशांचा जागर. घराघरांत दिवे लागतात,…

12 hours ago