मुंबई: मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख प्रकरणात वाल्मीक कराड वर दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर काल संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो सर्वत्र व्हायरल झाले, हे फोटो पाहून महाराष्ट्रात तीव्र संताप व्यक्त झाला, त्यामुळे धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे, विरोधकांनी मुंडेंचा राजीनामा घ्यावा यासाठी रान पेटवले होते, कालपासून अधिवेशन सुरू झाले, पहिल्याच दिवशी विरोधक राजीनाम्याची मागणी करत होते, तर करुणा मुंडे यांनी दोन दिवसांपूर्वी मुंडे यांचा राजीनामा तयार असल्याचे बोलले होते, अंजलीदमानिया यांनी वेळोवेळी हा विषय लावून धरला होता, अखेर आजच राजीनामा द्या, असे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले,
बँकेची विशेष सर्वसाधारण सभा विविध विषयांवरून गाजली नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची…
ग्रामीण भागात पुरुष अग्रेसर, शहरात मात्र अनास्था नाशिक ः प्रतिनिधी कुटुंबात एक किंवा दोन मुले…
शिंदे सेनेसह ठाकरे गट, मनसेचा पर्याय; नव्या समीकरणाकडे लागले लक्ष नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या…
मालेगावला संगमेश्वरमधील जमीन चुकीच्या पद्धतीने केली वर्ग एक मालेगाव : नीलेश शिंपी शहरातील संगमेश्वर येथील…
वाखारीत आज रिंगण सोहळा; वर्षानंतर संतांची गळाभेट, त्यानंतर नगर प्रवेश त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी आषाढवारीसाठी निघालेली…
मे महिन्यात 42 टक्क्यांची विक्रमी वाढ नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या ओझर विमानतळावरून प्रवास करणार्या प्रवाशांची…