नाशिक: प्रतिनिधी
नाशिकरोडच्या सुभाषरोड येथे असलेल्या बारदान। गोडाऊनला आज सकाळी आग लागल्याची घटना घडली आहे, आग लागताच महापालिकेच्या अग्निशामक विभागाला कळवण्यात आले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. महापालिकेचे पाच अग्निशमन बम्ब बोलावण्यात आले असून, प्रेस च्या अग्निशमन बम्ब देखील।पाचारण करण्यात आले आहे. आगीचे कारण मात्र समजू शकले नाही.