लासलगाव प्रतिनिधी
निफाड तालुक्यातील लासलगाव जवळील ब्राम्हणगांव विंचूर येथे शिवनदी मध्ये मोठ्या प्रमाणात माशांचा मृत्यू झाला असून मासे मृत कशामुळे झाले याचे कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र या मृत झालेल्या माशांमुळे नदितील वातावरण दूषित झालेले असल्याने सर्वत्र परिसरात दुर्गंधी पसरल्याने मोठ्या प्रमाणात नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात माशांचा मृत्यू झाल्याने परिसरात दुर्गंधी पसरले आहे हा माशांचा खच व घाण स्वच्छ करण्याची मागणी नागरिक करत आहेत आहे
तसेच शिव नदीजवळ मृत्यू मासे पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती
निसर्गाच्या लहरीपणासह बियाणे, रासायनिक खतांच्या किमतीत वाढ लासलगाव ः वार्ताहर निसर्गाचा लहरीपणा, बी-बियाणे, रासायनिक खते…
सावरगाव-हातगाव शिवारातील घटना; चारित्र्याच्या संशयातून प्रकार पळाशी : वार्ताहर चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा दोरीच्या सहाय्याने गळा…
नाशिक : प्रतिनिधी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे काल सकाळी नाशिक दौर्यासाठी ओझर विमानतळ येथे…
अचूक टायमिंग साधल्याची चर्चा नाशिक : प्रतिनिधी ठाकरे गटात गेल्या काही दिवसांपासून सारेकाही आलबेल नसल्याचे…
विलास शिंदे हा तर आमचा जुना कार्यकर्ता : एकनाथ शिंदे नाशिक : प्रतिनिधी ठाकरे गटाचे…
गतवर्षी एवढीच करवसुली नाशिक : प्रतिनिधी थकबाकीचा डोंगर कमी करण्यासाठी महापालिकेच्या करसंकलन विभागाने नियमित करदात्यांना…