गुरूवार, १६ जून २०२२.

जेष्ठ कृष्ण द्वितीया. ग्रीष्म ऋतू. शुभकृत नाम संवत्सर

राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००

“आज संध्याकाळी ८.०० पर्यंत चांगला दिवस, आज ‘ब्रह्म’ योग आहे.

चंद्रनक्षत्र: पूर्वाषाढा (दुपारी १२.३७ पर्यंत)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) दीर्घकालीन नफ्याचे नियोजन होईल. आरोग्याची काळजी घ्या. अचानक धनलाभ घडेल.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. अचानक काही घटना घडतील. उत्तरार्ध अनुकूल आहे.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) महत्वाची कामे पूर्वार्धात पूर्ण करा. कामाचा ताण वाढेल. संध्याकाळ विश्र्नातीची.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) सुरुवातीला आर्थिक प्राप्ती चांगली होणार आहे. मेहनत वाढवावी लागेल. जोडीदाराला समजून घ्या आणि वेळ द्या.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) राजकीय क्षेत्रात जपून पावले टाका. अपत्यांकडून शुभ समाचार समजेल. महत्वाची कामे पुढे ढकलली जातील.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) कामाचे नियोजन बदलावे लागेल मात्र त्यातून फायदा होईल. किरकोळ दुखणी होऊ शकतात. जमिनीची कामे करताना काळजी घ्या.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) दिवसाचा प्रारंभ चांगला होणार आहे. आर्थिक प्रगती होईल. मान सनम यांची अपेक्षा करू नका.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) जसजसा वेळ जाईल तसे आर्थिक प्रगती होईल. प्रलोभनांना बळी पडू नका.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) अकल्पित लाभ होतील. चैनीवर खर्च कराल. मेजवानी मिळेल.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) संमिश्र ग्रहमान आहे. आज पूर्वार्धात महत्वाचे करार नकोत. उपासना लाभदायक ठरेल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) उत्तम दिवस आहे. आर्थिक प्राप्ती भरपूर होईल. महत्वाची कामे सकाळी पूर्ण करा.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अनुकूल दिवस आहे. कामे मार्गी लागतील. प्रतिष्ठा पणास लागेल.

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

Devyani Sonar

देवयानी सोनार या 2018 पासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. दैनिक पुढारी मधून त्यांनी पत्रकारिता सुरू केली, सध्या त्या दैनिक गांवकरी मध्ये उपसंपादक तसेच ऑनलाइन कंटेंट क्रीएटर म्हणून कार्यरत आहेत. आरोग्य, शैक्षणिक तसेच जिल्हा परिषद , सामाजिक विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेले आहे. बीकॉम तसेच एम ए अर्थ शास्त्र यात पदयुत्तर पदवी मिळवली आहे. पत्रकारितेत अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

10 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

10 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

10 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

10 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

11 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

11 hours ago