स्नेहीजनांच्या उपस्थितीत ‘गांवकरी’चा वर्धापन दिन साजरा

विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव

नाशिक : प्रतिनिधी
स्वातंत्र्य दिनाच्या जयघोषात दिवसाची सुरुवात झाली असताना, सायंकाळ मात्र स्वातंत्र्यपूर्व काळात सुरू झालेल्या आणि वाचकांच्या मनाचा गेल्या 87 वर्षांपासून ठाव घेणार्‍या दैनिक गांवकरीचा वर्धापनदिन वाचक, हितचिंतक यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि. 15) मोठ्या उत्साहात झाला. गांवकरी भवन येथे सायंकाळी आयोजित स्नेहमेळाव्यास राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य, शैक्षणिक व वैद्यकीय अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून ‘गांवकरी’च्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. दिग्गजांनी लावलेल्या हजेरीमुळे गांवकरी भवन गर्दीने फुलले होते. यावेळी उपस्थित मान्यवर, वाचकांनी अल्पोपहाराचा आस्वाद घेत ‘गांवकरी’शी असणारा स्नेह वृद्धिंगत केला.

आलेल्या मान्यवरांचे दै. गांवकरीचे संचालक अरविंदराव पोतनीस, संपादक वंदनराव पोतनीस, संचालक सुहास पोतनीस, आनंद पोतनीस, वरद पोतनीस, वृत्तसंपादक भागवत उदावंत, उपसंपादक गोरख काळे, देवयानी सोनार, अश्विनी पांडे, मुकुंद बाविस्कर, राजेंद्र खुळे, वाहिद बागवान, नयना बारीया, गजानन वैद्य यांनी स्वागत करत शुभेच्छांचा स्वीकार केला. सकाळी विपीन गुरनानी, सौ. यशदाताई यांच्या हस्ते श्री सत्यनारायण पूजन करण्यात आले.
सायंकाळी गांवकरी भवनात रंगलेल्या या स्नेह सोहळ्यास कुंभमेळामंत्री गिरीश महाजन, खासदार राजाभाऊ वाजे, आमदार गोकुळ गिते, आमदार हिरामण खोसकर, माजी केंद्रीय मंत्री भारती पवार, विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मनपा आयुक्त मनीषा खत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, मविप्रचे सरचिटणीस नितीन ठाकरे, विजय गुरनानी, पल्लवी गुरनानी आदींसह विविध क्षेत्रांतील मान्यवर
उपस्थित होते.
तसेच भाजप शहराध्यक्ष सुनील केदार, काँग्रेस शहराध्यक्ष बबलू खैरे, मनसे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, राष्ट्रवादी शरद पवार गट शहराध्यक्ष छबू नागरे, नगरसेवक समाधान देवरे, नगरसेविका अंकिता शिंदे, आदिती पांडे, नगरसेवक प्रमोद पालवे, भारती ताजनपुरे, राहुल ताजनपुरे, शरद आहेर, रागिनी बोराडे, संगीता पाटील, देवानंद बिरारी, राजाराम धनवटे, अंबादास खाडे, ऋतुराज पांडे, सुनील कांबळे, उल्हास धनवटे, राजेंद्र धनवटे, पी. डी.गोराणकर, केशव पोरजे, योगेश गाडेकर, रामसिंग बावरी, सोनिया होळकर, निरंजन होळकर, कामगार नेते विष्णुपंत गायखे, पोलीसपाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र जाधव, तालुकाध्यक्ष लखन कटाळे, सुरेश मारू, देवेन मारू, व्यंकटेश मोरे, शंभू बागूल, रमेश घुगे, शरद बोडके, सोनाली बोडके, टाकळी येथील समर्थ रामदास सेवा मंडळाचे सुधीर शिरवाडकर, हेमा शिरवाडकर, चंद्रकांत कुलकर्णी, मनीषा कुलकर्णी, गोविंद जोशी, राधिका जोशी, रवींद्र पाटील व सौ. पाटील, हरिश्चंद्र कटाळे, मालती कटाळे, खाम्बेकर, गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठानचे प्रधानाचार्य रवींद्र पैठणे गुरुजी आणि शिष्यगण, सतीश शुक्ल, भानुदास शौचे, पुष्पा गोटखिंडीकर, डॉ. सौ. शिवदे, रमेश निमाणी, जे. जे. पवार, नमिता गिरी, राजेशभाई शहा, राजेश नागरे, अमित शहा, प्राची देवस्थळी, बांधकाम व्यावसायिक जितूभाई ठक्कर, कैलास धात्रक, सुहास गिरी, शंतनू देशपांडे, मयूर कपाटे, ललित सचदे, जलसंधारणचे मुख्य अभियंता हरिभाऊ गिते, निमाचे आशिष नहार, मिलिंद राजपूत, आयमाचे राजेंद्र पानसरे, रणजीत सानप, अलोकसिंग, लघुउद्योग भारतीचे गिरीश उदास, प्रमोद पुराणिक, अवधूत लोहाटे, देवेंद्र लोहाटे, वैद्य विक्रांत जाधव, विजय संंकलेचा, प्रमोद भार्गवे, प्रदीप सराफ, संतोष कुलकर्णी, कॉसमॉस बँकेचे व्यवस्थापक दीपक आळंदकर, पुष्कर कुलकर्णी, गडाख, निखिल नवले, ऋषिकेश जाधव, समर्थ बँकेचे संचालक मंदार तगारे, परफेक्ट मार्केटचे संचालक बापूशेठ पिंगळे, प्राचार्य डॉ. किशोर पवार, प्रा. डॉ. नलिनी पवार, मुख्याध्यापक संघटनेचे शांताराम देशमुख, पवार सर, कोचिंग क्लास संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे, संचालक अर्जुन शिंदे, वाल्मीक सानप, उपाध्यक्ष मुकुंद रनाळकर, खजिनदार रवींद्र पाटील, दिशोत्तमा पाटील, संजय नागरे, डॉ. डॉ. विजय काकाणी, डॉ. पुरुषोत्तम पडवळ, डॉ. विकास गोगटे, विवेक, गोगटे, अ‍ॅड. मिलिंद चिंधडे, मुक्ता चिंधडे, अ‍ॅड. प्रतिभा चौधरी, अ‍ॅड. उमेश वालझाडे, अ‍ॅड. योगेश कुलकर्णी, अ‍ॅड. वैभव शेटे, दैनिक भ्रमरचे संपादक चंदुलाल शाह, कार्यकारी संपादक हितेश शाह, नरहरी भागवत, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, रामदास नागवंशी, विश्वास मदाने, चंद्रमणी पटाईत, वंदना पटाईत, शरद खैरनार, तुषार जाधव, धनंजय बोडके, योगेश मोरे, मनोज निकम, रामनाथ माळोदे, नरेंद्र जोशी, स्वप्निल तोरणे, अनिल गुंजाळ, करणसिंग बावरी, गौतम सुराणा, नितीन राका, सौ. राका, मोतीराम पिंगळे, दिलीप निकम, सायली अ‍ॅडव्हर्टायझिंगचे शेळके, विकास आडे,
व्यंकटेश मोरे, गणपत हाडपे, प्रफुलचंद्र काळे, संजय थोरमिसे, संजय नागरे, वैभव शेटे, आनंद खरे, अशोक दुधारे, सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष अमित घुगे, माधुरी गडाख, सीमा घुगे, मोहन देसाई, शुभांगी माळी, नलिनी बाविस्कर, अनिरुद्ध बाविस्कर, प्राची भागवत, अनिल काकड, गणेश काकड, राहुल पवार, उदयभानसिंग, दीपक यादव, गोपाळ जाधव, निखाडे, फरीद शेख, अ‍ॅड.वसीम पठाण, अकील अन्सारी, जुबेर हाश्मी, शेरू शाह, शोएब शेख, शेरू पठाण, समीर शेख, हरिश्चंद्र कटाळे, मालती कटारे, रवींद्र पाटील खांबेकर, पोपटराव नागपुरे, अजित दिवेकर, सुनील कांबळे, सोमनाथ खंदार, संजय नागरे.

‘Gaonkari’s’ anniversary celebrated in the presence of well-wishers.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *