नाशिक

गांवकरी नवरंगोत्सव स्पर्धेचे उद्या पारितोषिक वितरण

गांवकरी नवरंगोत्सव स्पर्धेचे उद्या पारितोषिक वितरण

नाशिक: प्रतिनिधी

दै.गांवकरी ,कै शिवाजीराव देशमुख शैक्षणिक व सामाजिक संस्था , राधिका फाउंडेशन,नातू केटरर्स आणि मी उद्योजिका संस्था  यांच्या संयुक्त विद्यमाने आणि लायन्स क्लब पंचवटी यांच्या विशेष सहकार्याने नवरंगोत्सव 2022 या स्पर्धेचे  नवरात्रोत्सव काळात आयोजन करण्यात आले होते. या नवरंगोत्सव  स्पर्धेला महिला वर्गांनी अभूतपूर्व  प्रतिसाद  दिला. प्रत्येक दिवशी  400 ते 500 फोटो  महिलांकडून पाठवण्यात येत आहे.  त्यापैकी निवडक फोटोंना प्रत्येक दिवशी प्रसिद्धी देण्यात येत होती. प्रसिद्ध झालेल्या फोटोतून प्रत्येक रंगाचे चार भाग्यवान विजेत्यांची निवड चिठ्ठीद्वारे करण्यात आली. या स्पर्धेत भाग्यवान विजेत्या ठरलेल्या नवदुर्गांचा उद्या शनिवार (दि.8) रोजी सायंकाळी चार वाजता लायन्स क्लब हाॅल ,पंडित काॅलनी येथे आयोजित समारंभात आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात येणार आहे. या समारंभास प्रमुख अतिथी म्हणून प्रमुख अतिथी जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जुही सचिन  पाटील,अभिनेता चिन्मय उदगीरकर,अभिनेत्री उमा पेंढारकार, अभिनेता  अतुल आगलंके, अभिनेता निलेश सूर्यवंशी , ब्राह्मकुमारी ईश्वरीय विद्यालयाच्या नाशिक केंद्रप्रमुख वासंती दीदी, पूनम दीदी, पुष्पा दीदी,  लायन्स क्लब अध्यक्ष        राकेश सोनजे,प्रांत पाल ,लायन्स क्लब डाॅ.वैद्य विक्रांत जाधव, नीलिमा जाधव , कै.शिवाजीराव देशमुख शैक्षणिक व सामाजिक  संस्थेच्या अध्यक्षा चारुशीला देशमुख, राधिका फाउंडेशनच्या अध्यक्ष चेतना सेवक, मी उद्योजिका एंटरप्राइजेस, संगमनेरच्या ज्योती सस्कर उपस्थित राहणार आहेत.           या समारंभास       भाग्यवान नवदुर्गांनी उपस्थित राहावे असे आवाहन      दै.गांवकरीच्या वतीने करण्यात आले आहे.

हे आहेत भाग्यवान विजेते

⚪सफेद रंग⚪

1.कल्पना गडाख

2.शितल भावसार

3.आदिती येवला

4.सलोनी पुरकर

🔴लाल रंग🔴

1.माधुरी मालपुरे

2.माधुरी पाटील

3.श्रद्धा परदेशी

4.कामिनी महिंद्र टोके

🔵निळा रंग🔵

1.अस्मिता जोशी

2.विद्या गवळी

3स्नेहा तनवर

4.पुजा रिपोटे

🟡पिवळा रंग🟡

1.मयुरी पंडीत

2.मधुरा पंचाक्षरी

3.सुशीला प्रभाकर काठे

4कामिनी राकेश बागमार

🟢हिरवा रंग🟢

1.ग्रेसी वाघमारे

2.हर्षदा पैठणे

3.वैभवी सुलक्षणे -कुलकर्णी

4.बेबीताई सुदाम सोनवणे

⚫राखाडी रंग⚫

1.सुरेखा किशोर पाटील

2.उषा विशाल घागरे

3.शोभा मुठे

4.जयश्री पाटील

🟠केशरी रंग🟠

1.चैताली शिरोडे

2.अश्विनी विशाल जाधव

3.रक्षा रणधीर परदेसी

4.अमृता खरोटे

💠मोरपंखी रंग💠

1.अश्विनी सावंत

2.ललिता आडके

3.वैशाली भामरे

4.योगिता थेटे

🟣गुलाबी रंग🟣

1.सविता रणधिरे

2.दीपाली पाडळे

3.अंजली बकरे

4.किरण शेखर कुमावत

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

जरांगेंचा ऑडिओ ‘बॉम्ब’

राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…

2 days ago

हिरवा रंग नवरात्रीचा अन् निसर्गाचा

- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…

3 days ago

स्टेट्स माझं, गैरसमज तुमचे!

- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…

3 days ago

तारीख पे तारीख

- अ‍ॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्‍या व्यक्तीला…

3 days ago

लगबग दिवाळीची

- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…

3 days ago

रेणुकादेवी घाटाच्या पायथ्याशी आयशरची ट्रकला जोरदार धडक

चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…

3 days ago