महाराष्ट्र

राज्यपाल राधाकृष्णन यांचे ओझर विमानतळावर स्वागत

 

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे

ओझर विमानतळावर स्वागत

नाशिक : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्याचे राजपाल सी.पी. राधाकृष्णन हे नाशिक जिल्हा दौऱ्यावर  आले असून त्यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक येथील शासकीय विश्रामगृहात लोकप्रतिनिधींची बैठक होणार आहे. यावेळी नाशिक जिल्हा पालकमंत्री दादाजी भुसे यांनी ओझर विमानतळावर राज्यपाल महोदयांची भेट घेत पुषपगुच्छ देवून स्वागत केले.

यावेळी विधानसभा उपाध्यक्ष . नरहरी झिरवळ , विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम आदी मान्यवर उपस्थित होते.

Bhagwat Udavant

Recent Posts

नाशिकच्या द्राक्षांची यंदाही आंतरराष्ट्रीय छाप

जिल्ह्यातून 1.57 लाख टन द्राक्षांची युरोपसह अन्य देशांत निर्यात लासलगाव : समीर पठाण नाशिकच्या द्राक्षशेतीने…

24 hours ago

यंदा मुबलक बियाणे, पेरणीची नको घाई !

कृषी विभागाचे शेतकरी वर्गाला आवाहन नाशिक ः प्रतिनिधी शेतकर्‍यांनी पेरणी व लागवडीची घाई करू नये,…

24 hours ago

रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये मोठी कपात

गृह, वाहन कर्जाचा हप्ता कमी होणार नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी (दि.6) रेपो…

1 day ago

जगातील सर्वांत उंच चिनाब पुलावर फडकला तिरंगा

मोदींच्या हस्ते लोकार्पण श्रीनगर : काश्मीरला देशाच्या इतर भागाशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस काल…

1 day ago

‘लाडकी बहीण’साठी ‘सामाजिक न्याय’ला फटका

410 कोटींचा निधी वळवला; वादाची ठिणगी पडणार? मुंबई : लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची पुरती दमछाक…

1 day ago

महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार,

मनोमिलनावर उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य मुंबई : महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार, आता…

1 day ago