शहरात गुढीपाडव्याचा जल्लोष

शहरात गुढीपाडव्याचा जल्लोष

नाशकात सकाळपासून मराठी नववर्षाचा जल्लोष पहावयास मिळाला . ठिकठिकाणी आकर्षक रांगोळ्या काढण्यात येऊन घरोघरी गुढ्या उभारण्यात आल्या पारंपारिक वेशभूषेत महिलांनी लेझीम सादर करत लक्ष वेधले.. सातपूर भागात समाधान देवरे व वैशाली देवरे यांनी काढलेल्या शोभायात्रेने नागरिकांचे लक्ष वेधले तर नाशिक रोड येथे पाडवा पहाट कार्यक्रमाचे आयोजन ऋतुरंग परिवारातर्फे करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *