रविवार, १८ सप्टेंबर २०२२.

भाद्रपद कृष्ण अष्टमी, दक्षिणायन, वर्षा ऋतू, शुभकृतनाम संवत्सर.

राहुकाळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००

“आज अनिष्ट दिवस, अष्टमी श्राद्ध आहे.”

चंद्र नक्षत्र: मृग (दुपारी ३.११ पर्यंत)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) प्रतिष्ठा पणाला लागेल. आर्थिक लाभ होतील मात्र वादविवाद टाळा. बोलताना काळजी घ्या.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) कलाप्रांतात चमक दाखवाल. बोलण्यातून गैरसमज होऊ शकतात. विक्री व्यवसायात लाभ होतील.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) पूर्वार्ध संथ आहे. नंतर आत्मविश्वास वाढेल. तत्वाने वागणे हिताचे आहे. सरकारी कामातून मानसिक त्रास जाणवेल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) पूर्वार्ध अनुकूल आहे महत्वाची कामे पूर्ण करा. अध्यात्मिक लाभ होतील. दीर्घकालीन फायदा होईल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) आनंदी दिवस आहे. उत्साही वाटेल. नेतृत्वगुण कामास येतील. उत्तरार्ध अनुकूल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) व्ययवसायात अधिक लक्ष द्यावे लागेल. प्रवासात काळजी घ्या. अधिकारी व्यक्तीकडून त्रास होऊ शकतो.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) पूर्वार्ध चिंता वाढवणारा आहे. उच्च शिक्षणात यश मिळेल. पित्याकडून मोलाचा सल्ला किंवा मदत होईल.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) रक्तदाबाचा त्रास जाणवेल. मन शांत ठेवा. नियमित आरोग्य तपासणी करा.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) घरात जोडीदाराशी वाद टाळा. त्यांना समजून घ्या. स्वतंत्र व्यवसाय करण्यास अनुकूल कालावधी आहे.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) आर्थिक लाभ होतील. कर्जे मंजूर होतील. व्यवसायात वाढ होईल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) बुद्धिमत्तेचा सुरेख वापर कराल. धाडसी निर्णय घ्याल. प्रवास संभवतात. प्रेमात यश मिळेल.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) उत्तम कालावधी आहे. प्रगती होईल. कुटुंबास वेळ द्या. सूर्याची उपासना करा.

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)

Devyani Sonar

देवयानी सोनार या 2018 पासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. दैनिक पुढारी मधून त्यांनी पत्रकारिता सुरू केली, सध्या त्या दैनिक गांवकरी मध्ये उपसंपादक तसेच ऑनलाइन कंटेंट क्रीएटर म्हणून कार्यरत आहेत. आरोग्य, शैक्षणिक तसेच जिल्हा परिषद , सामाजिक विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेले आहे. बीकॉम तसेच एम ए अर्थ शास्त्र यात पदयुत्तर पदवी मिळवली आहे. पत्रकारितेत अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.

Recent Posts

चांदण प्रकाशातील झोप

गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…

2 hours ago

चिकाटी अन् जिद्द

चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…

2 hours ago

एका चुकीमुळे उद्ध्वस्त आयुष्य…

क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…

2 hours ago

मी मन सम्राज्ञी

‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…

2 hours ago

सामान्यांचा मरणोत्सव!

महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…

3 hours ago

निफाड शहरात रस्त्याने घेतला मोकळा श्वास

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…

3 hours ago