सोमवार, १९ सप्टेंबर २०२२.
भाद्रपद कृष्ण नवमी, वर्षा ऋतू, दक्षिणायन, शुभकृतनाम संवत्सर.
राहुकाळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
“आज सकाळी ७.०० नंतर चांगला दिवस, *अविधवा नवमी* आहे” घबाड संध्याकाळी ७.०२ नंतर.
चंद्र नक्षत्र – आर्द्रा. मिथुन चंद्र – ला- शुक्र, चंद्र – ला – हर्षल.
मेष:- अनुकूल दिवस आहे. आर्थिक प्राप्ती चांगली होईल. संधीचे सोने कराल.
वृषभ:- शब्दास मान मिळेल. वक्तृत्व बहरेल. कलाकारांना लाभ होतील. खर्चात वाढ होऊ शकते.
मिथुन:- विचारांची दिशा बदलेल. नवनवीन कल्पना सुचतील. स्वप्ने साकार होतील.
कर्क:- संमिश्र ग्रहमान आहे. खर्चात वाढ संभवते. अनपेक्षित घटना घडतील. शब्द जपून वापरा.
सिंह:- ग्रहमान अनुकूल आहे. सौख्य लाभेल. आर्थिक आवक चांगली र्हाईल.
कन्या:- शत्रू पराभूत होतील. मनःशांती लाभेल. मनासारखी कामे होतील.
तुळ:- प्रवास घडेल. जवळच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. प्रिय व्यक्तींचा सहवास लाभेल.
वृश्चिक:- संमिश्र दिवस आहे. कामाची दगदग वाढेल. अचानक धनलाभ होऊ शकतो.
धनु:- प्रिय व्यक्तींशी वाद विवाद होऊ शकतात. नमते घ्या. शत्रू पराभूत होतील.
मकर:- अत्यंत सुखाचा दिवस आहे. मन प्रसन्न राहील. मन:शांती लाभेल. अंदाज अचूक ठरतील.
कुंभ:- अनुकूल ग्रहमान आहे. उपासना करण्यास उत्तम कालावधी आहे. अध्यात्मिक उन्नती होईल.
मीन:- विनाकारण वाद विवाद होऊ शकतात. गैरसमज दूर करा. संयम बाळगा.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…