गुरूवार, २४ नोव्हेंबर २०२२.

मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदा, हेमंत ऋतू.

राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००

आज संध्याकाळी ८.०० पर्यंत चांगला दिवस आहे. *देवदीपावली, मार्तंड भैरव*

चंद्र नक्षत्र – अनुराधा.

मेष:- अचानक धनलाभ होईल. प्रवासातून लाभ होतील. मात्र प्रतिकूल दिवस आहे. आरोग्य सांभाळा. संयम बाळगा.

वृषभ:- जोडीदाराकडून लाभ होतील. संवादातून प्रश्न सुटतील. विनाकारण दोषारोप होऊ शकतात. संयमाने घ्या. कमी बोलणें हिताचे आहे.

मिथुन:- आरोग्य सुधारेल. शेअर्समधून लाभ होतील. आर्थिक लाभ चांगले होणार आहेत. अनुकूल दिवस आहे.

कर्क:- आज कामात अडथळे निर्माण होऊ शकतात. महत्वाची कामे शक्यतो पुढे ढकला. पती /पत्नीचा सल्ला मोलाचा ठरेल. भागीदारी व्यवसायात यश मिळेल.

सिंह:- शेतीची कामे मार्गी लागतील. यश मिळेल. मोठी खरेदी होईल. प्रवास कार्यसाधक होतील. आर्थिक लाभ होतील.

कन्या:-कर्जे मंजूर होतील. उत्तम लाभ होतील. मन प्रसन्न राहील. अनुकूल दिवस आहे. संधी सोडू नका.

तुळ:- कलाकारांना यश मिळेल. वक्तृत्व चमकेल्. खर्चात वाढ होऊ शकते. व्यवहार सांभाळा. विनाकारण वाद होऊ शकतात.

वृश्चिक:- आत्मविश्वास वाढेल. दिवस आनंदात घालवाल. विश्रांती घेण्याकडे कल राहील. अनामिक भीती जाणवेल.

धनु:- सरकारी कायदे काटेकोरपणे पाळा. वायफळ खर्च टाळा. कर्ज विषयक कामे रेंगाळतील. येणी वसूल होण्यात अडथळे येतील.

मकर:- भरपूर धनलाभ होईल. उत्तम दिवस आहे. मन आनंदी राहील. उत्साह वाढेल. दीर्घकालीन नफा होईल. गुंतवणूक करा.

कुंभ:- संमिश्र दिवस आहे. आर्थिक आवक चांगली राहील. अनावश्यक खर्च होईल. अधार्मिक कामे घडू देऊ नका. भ्रमंती टाळा.

मीन:- चुकीचे काम होऊ शकते. निर्णय घेताना घाई करू नका. धार्मिक कार्यात सहभागी व्हा. अचानक लाभ होतील. आर्थिक बाबतीत सावध रहा.

 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –

Devyani Sonar

Recent Posts

नाशिकच्या पोलीस अधीक्षकपदी बाळासाहेब पाटील

नाशिक: प्रतिनिधी राज्यातील आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या आज शासनाने बदल्या केल्या. नाशिकचे पोलीस अधीक्षक म्हणून पालघर…

51 minutes ago

डॉ. जयंत नारळीकर यांचे निधन

नाशिक: प्रतिनिधी ज्येष्ठ खगोल तज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे आज निधन झाले. ते 86 वर्षांचे…

2 days ago

भुजबळ फार्मवर कार्यकर्त्यांचा जल्लोष

भुजबळ फार्मवर कार्यकर्त्यांचा जल्लोष छगन भुजबळांचे दमदार पुनरागमन सिडको: दिलीपराज सोनार ज्येष्ठ नेते छगन भुजबळ…

2 days ago

छगन भुजबळ मंत्रिमंडळात,उद्या मुंबईत शपथविधी

छगन भुजबळ मंत्रिमंडळात उद्या मुंबईत शपथविधी नाशिक : प्रतिनिधी मंत्रिपद न मिळाल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून…

3 days ago

राशीभविष्य

12 राशींचे राशीभविष्य मेष रास  मेष राशीच्या लोकांनो आज प्रवास करताना कोणताही धोका पत्करू नका,…

3 days ago

झाडे उठली जीवावर!

रस्त्याने जाणेही ठरतेय धोकादायक नाशिक : प्रतिनिधी शहरातील धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, महापालिकेचा…

3 days ago