राशी भविष्य

मंगळवार, १० जानेवारी २०२३.

पौष कृष्ण चतुर्थी, हेमंत ऋतू, शुभकृत नाम संवत्सर.

राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०

“आज दुपारी १२.०० नंतर चांगला दिवस आहे.” *अंगारकी चतुर्थी. चंद्र उदय मुंबई – रात्री ९.१०*

चंद्र नक्षत्र – आश्लेषा/मघ

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) सौख्य लाभेल. कामे मार्गी लागतील. मन प्रसन्न राहील. संततीची काळजी लागेल.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) आरोग्याची काळजी घ्या. हुरहूर वाटेल. मन अस्वस्थ राहू शकते. वाहन जपून चालवा.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) सुखाचा दिवस आहे. वेळ दवडू नका. संधीचे सोने करा. प्रतिष्ठा सांभाळा.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) फारसा अनुकूल दिवस नाही. वादविवाद टाळा. मन शांत ठेवा. प्रवासात काळजी घ्या.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) संमिश्र दिवस आहे. आत्मविश्वास वाढलेला आहे. कामे मार्गी लागतील. आरोग्याची काळजी घ्या. मोजके बोला.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) आज अनुकूलता नाही. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. विश्रांती घ्या. बौद्धिक कामातून थकवा येईल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) यश आणि कीर्ती देणारा दिवस आहे. मान सन्मान मिळतील. सूचक घटना घडतील.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) संमिश्र दिवस आहे. सौख्य लाभेल. कमी बोलणे हिताचे आहे. कामानिमित्त भ्रमंती होईल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) नेहमीची कामे चोख पार पडाल. नवीन करार आज नकोत. मन शांत ठेवा. शेअर्स मध्ये गुंतवणूक करताना काळजी घ्या.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) आज विश्रांतीची गरज आहे. जवळच्या व्यक्तीकडून त्रास जाणवू शकतो. मोजके बोला.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) कामानिमित्त प्रवास घडेल. यश मिळेल. विरोधक पराभूत होतील. कोर्टात जाण्याचे प्रसंग येतील.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) उत्तम लाभ होतील. दीर्घकालीन फायदा होईल. नवीन ओळखी होतील. नात्यात गैरसमज होऊ शकतात.

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –

Devyani Sonar

देवयानी सोनार या 2018 पासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. दैनिक पुढारी मधून त्यांनी पत्रकारिता सुरू केली, सध्या त्या दैनिक गांवकरी मध्ये उपसंपादक तसेच ऑनलाइन कंटेंट क्रीएटर म्हणून कार्यरत आहेत. आरोग्य, शैक्षणिक तसेच जिल्हा परिषद , सामाजिक विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेले आहे. बीकॉम तसेच एम ए अर्थ शास्त्र यात पदयुत्तर पदवी मिळवली आहे. पत्रकारितेत अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.

Recent Posts

लैंगिक अत्याचार करणार्‍या दोघा फरार आरोपींना अटक

सातपूर : प्रतिनिधी पीडित तरुणीला जिवे मारण्याची धमकी देऊन मॅक्स कॅफे तसेच आई-वडील घरी नसताना…

51 seconds ago

प्रकाश लोंढेच्या जामीन अर्जावर 26 मेस सुनावणी

सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर येथील ऑरा बारमधील गोळीबार आणि खंडणी प्रकरणातील मुख्य संशयितांच्या अडचणी…

8 minutes ago

अंबडमध्ये कचराकुंडीत नवजात अर्भक फेकले, नागरिकांत संताप

सिडको : विशेष प्रतिनिधी अंबड गावातील एका शाळेजवळील कचराकुंडीत मृत अर्भक आढळल्याची धक्कादायक घटना मंगळवारी…

16 minutes ago

सुचितानगरला घरफोडीत 36 लाख लंपास

सिडको : विशेष प्रतिनिधी येथील सुचितानगर परिसरातील बंद फ्लॅटचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी सोने, चांदी, हिर्‍यांचे…

21 minutes ago

लाच स्वीकारताना एकाच वेळी आठ जण रंगेहाथ ताब्यात

नाशिक: प्रतिनिधी सागाचे झाड तोडून त्याची विक्री करण्याची परवानगी देण्याच्या मोबदल्यात 11,500 रुपयांची लाच स्वीकारताना…

25 minutes ago

कत्तलीसाठी जाणारे वाहन पकडले

गुन्हेशोध पथकाची कामगिरी; 3 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त पंचवटी : प्रतिनिधी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर…

30 minutes ago