12 राशींचे राशीभविष्य
मेष राशीच्या लोकांनो आज प्रवास करताना कोणताही धोका पत्करू नका, तुम्ही जे काम कराल त्या कामांमध्ये तुम्हाला मान मिळेल
प्रलंबित कामे पूर्ण होतील, खर्च वाढू शकतो, काटकसर आवश्यक, जोडीदाराशी मोकळेपणे बोला, रक्तदाब सांभाळा.
वृषभ राशीच्या लोकांनो आज तुमच्यातील अवखळपणा आज जास्तच निदर्शनास येईल, आज नको त्या परिस्थितीला तोंड द्यावे लागेल ,
बचत-वाढ संभव आहे, उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे, नात्यात सौहार्द राहील, कफसंबंधी तक्रारी संभव.
मिथुन राशीच्या लोकांनो आज तुमच्या वक्तृत्वावर लोक खुश होतील, ज्यांचा बोलण्याचा व्यवसाय आहे त्यांना पैशाच्या दृष्टीने अनेक संधी उपलब्ध होतील ,
नवीन संधी मिळतील, अनपेक्षित धनलाभ होऊ शकतो, नव्या ओळखी वाढतील, त्वचा संवेदनशील राहू शकते.
कर्क राशीच्या लोकांनो आज भाग्याची साथ मिळाल्यामुळे खूप दिवसापासून अडलेली कामे मार्गी लागतील ,
महत्त्वाचा करार शक्य, खर्चावर नियंत्रण ठेवा, कुटुंबाचा पाठिंबा मिळेल, पचन-त्रास होऊ शकतो, जलाभिषेक करा.
सिंह राशीच्या लोकांनो आज प्रेमप्रकरणात यश मिळेल, महिलांना घरातून सहकार्य मिळेल
सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल, आर्थिक स्थैर्य लाभेल, भावना स्पष्ट करा, थकवा जाणवेल.
कन्या राशीच्या लोकांनो आज घरासंबंधी नवीन करार मतदार करायचे असतील, त्यासाठी दिवस चांगला मागे जे पेरले असेल ते उगवणार आहे ,
गुंतवणूक लाभदायक ठरेल, संवाद वाढवा, पाठदुखीची शक्यता.
तूळ राशीच्या लोकांनो आज ज्या क्षेत्रात काम करत असाल, त्यामध्ये नवीन संशोधन कराल त्यामुळे वरिष्ठ खूश होतील.
नवीन प्रकल्प सुरू होतील, आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या, विश्वास सुदृढ होईल, डोळ्यांची काळजी घ्या.
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज तुमच्या बोलण्याची छाप इतरांवर पडल्यामुळे तुमची बरीचशी कामे मार्गी लागतील ,
खर्च वाढू शकतो, खर्च वाढू शकतो, सावध राहा, जुने मित्र भेटतील, रक्तदाब नियंत्रणात ठेवा.
धनु राशीच्या लोकांनो आज वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या वर्चस्वाला तोंड द्यावे लागेल, त्यामुळे वाद झाले तरी समेट घडून आणाल
पदोन्नतीचे संकेत, उत्पन्न वाढण्याची शक्यता, नात्यात प्रगती, मानसिक ताण जाणवेल.
मकर राशीच्या लोकांनो आज कलाकारांना आपली कला सादर करताना जरा जास्तच कष्ट घ्यावे लागतील
मेहनतीचे फळ मिळेल, आर्थिक स्थिती सुधारेल, समजूतदारपणा गरजेचा, सांधेदुखीपासून सावध राहा.
कुंभ राशीच्या लोकांनो आज मनामध्ये नकारात्मक भावनेचे भवरे उमटतील, परंतु त्यातून बाहेर पडणे महत्त्वाचे आहे ,
स्थैर्य निर्माण होईल, तुमच्या कल्पकतेचा योग्य उपयोग करा, भावना स्पष्ट मांडा, ध्यान उपयुक्त ठरेल.
मीन राशीच्या लोकांनो आज सकारात्मक विचार मनात आणले, तर फायद्याचे ठरतील महिलांनी काही भरीव काम करण्याचा निश्चय करावा.
अडथळे दूर होतील, तुमचं काम इतरांनाही प्रेरणा देईल, अडथळे दूर होतील, पुरेशी झोप घ्या.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…