मंगळवार, १४ जून २०२२.

जेष्ठ पौर्णिमा. शुभकृत नाम संवत्सर, ग्रीष्म ऋतू. उत्तरायण.

राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०

“आज संध्याकाळी ७.०० नंतर चांगला दिवस *वटपौर्णिमा* , सकाळी ९.४० पर्यंत ‘साध्य’ योग आणि नंतर ‘शुभ’ योग आहे.”

चंद्रनक्षत्र – ज्येष्ठा (संध्याकाळी ६.३२ पर्यंत)

टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) दुपारनंतर आर्थिक लाभ चांगले होतील. व्यवसायात लक्ष घालावे लागेल. विक्री व्यवसायात यश मिळेल.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) पूर्वार्धात शुभ समाचार समजतील. संवादातून यश मिळेल. स्पर्धेत मागे राहू नका. संध्याकाळ विश्रांतीची.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) उत्तम धनप्राप्तीचे योग आहेत. महत्वाची कामे आज सकाळी पूर्ण करा. दीर्घकालीन फायद्याचे करार होतील.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) कामात अडथळे येतील. भ्रमंती घडेल. निर्णय घेताना काळजी घ्या. संध्याकाळ नंतर अनुकूलता वाढीस लागेल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) शेतीची कामे मार्गी लागतील. आरोग्य सांभाळा. गृहकलह होऊ शकतात. वादविवाद टाळा.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) सुखाची अनुभूती लाभेल. आर्थिक आवक चांगली होईल. ऐश्वर्य लाभेल. घरात काही बदल संभवतात.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) खर्चात टाकणारा दिवस आहे. आर्थिक नियोजन चुकू शकते. महत्वाचे निर्णय संध्याकाळ नंतर घ्या.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) मन विचारात गढून जाईल. चुकीचे मार्गदर्शन मिळू शकते. विचारपूर्वक कृती करा. कलाकारांना यश मिळेल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) दिवसाचा पूर्वार्ध संथ आहे. तेव्हा काळजीपूर्वक काम करा. खर्चात वाढ करणारा पूर्वार्ध आहे.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) उत्तम लाभाचा पूर्वार्ध आहे. येणी वसूल होतील. कर्जे मंजूर होतील. संध्याकाळ विश्रांतीची.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) संमिश्र असला तरी सुखाचा दिवस आहे. अध्यात्मिक आनंद मिळेल. नवीन कामे मिळतील.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अचानक लाभाचा दिवस आहे. गुणवणूक करा. अंदाज अचूक येतील. कामाच्या ठिकाणी कौतुक होईल.

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

Devyani Sonar

देवयानी सोनार या 2018 पासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. दैनिक पुढारी मधून त्यांनी पत्रकारिता सुरू केली, सध्या त्या दैनिक गांवकरी मध्ये उपसंपादक तसेच ऑनलाइन कंटेंट क्रीएटर म्हणून कार्यरत आहेत. आरोग्य, शैक्षणिक तसेच जिल्हा परिषद , सामाजिक विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेले आहे. बीकॉम तसेच एम ए अर्थ शास्त्र यात पदयुत्तर पदवी मिळवली आहे. पत्रकारितेत अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

10 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

10 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

10 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

10 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

11 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

11 hours ago