बुधवार, ६ जुलै २०२२.

आषाढ शुक्ल सप्तमी. ग्रीष्म ऋतू. दक्षिणायन. शुभकृत नाम संवत्सर.

राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०

चंद्रनक्षत्र – उत्तरा फाल्गुना (सकाळी ११.४४ पर्यंत) आज सकाळी ११.४२ पर्यंत ‘वरिया’ योगआहे त्यानंतर ‘परीघ’ योग आहे.

“आज रात्री ८.०० पर्यंत चांगला दिवस आहे” सूर्याचा पुनर्वसू नक्षत्रात प्रवेश. वाहन उंदीर

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) संमिश्र दिवस आहे. कामाची गती वाढेल. मात्र परतावा येण्यास वेळ लागेल.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) प्रिय व्यक्तीशी वाद होऊ शकतो. कामे मात्र मार्गी लागतील. मेहनत वाढवावी लागेल.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) चुकीचे निर्णय होऊ शकतात. मनाचा गोंधळ होईल. योग्य सल्ला घ्या.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) आर्थिक लाभ होतील. प्रवासात त्रास संभवतो. काळजी घ्या.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) अनुकूल दिवस आहे. कामे मार्गी लागतील. कमी बोलणे हिताचे आहे.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) जोडीदाराशी वाद संभवतात. कामाच्या ठिकाणी मतभेद टाळा. घरात बदल कराल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) खर्चत टाकणारा दिवस आहे. आत्मविश्वास कमी होईल. उपासना करा.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) अनुकूल दिवस आहे. कामे मार्गी लागतील. वाहने जपून चालवा.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) कामाच्या ठिकाणी वाद होऊ शकतात. शक्यतो गुपित उघड करू नका. मतभेद टाळा.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) दूरचे प्रवास घडतील. हातून लेखन घडेल. प्रगती होईल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आर्थिक संकट जाणवेल. योग्य नियोजन करा. शब्द जपून वापरा.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) जोडीदाराला समजू घ्या. कोर्ट कामात अपयश येऊ शकते. आकर्षण वाढेल.

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –

Devyani Sonar

देवयानी सोनार या 2018 पासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. दैनिक पुढारी मधून त्यांनी पत्रकारिता सुरू केली, सध्या त्या दैनिक गांवकरी मध्ये उपसंपादक तसेच ऑनलाइन कंटेंट क्रीएटर म्हणून कार्यरत आहेत. आरोग्य, शैक्षणिक तसेच जिल्हा परिषद , सामाजिक विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेले आहे. बीकॉम तसेच एम ए अर्थ शास्त्र यात पदयुत्तर पदवी मिळवली आहे. पत्रकारितेत अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.

Recent Posts

अशांत बलुचिस्तान

पाक अंतर्गत अस्थिरतेकडे जम्मू-काश्मीरमध्ये मानवाधिकारांचे उल्लंंघन होत असल्याचा आरोप करत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची सातत्याने बदनामी…

21 hours ago

राजकीय संवेदनशीलता

- राजेश शिरभाते देशात वरकरणी सारे काही चांगले चांगले दिसत असले, तरी अनेक घटनांमधून राजकारणी…

21 hours ago

अंतराळ कचर्‍याचे वाढते संकट : पृथ्वीच्या भवितव्याला नवे आव्हान

एकेकाळी मानवाने अंतराळाकडे प्रगती, संशोधन आणि भविष्याच्या आशेने पाहिले होते. आज मात्र त्याच अंतराळात मानवाने…

21 hours ago

दिलासा!

प्रशांत महासागरात अल निनो सक्रिय असल्याने देशात यंदा कमी पाऊस पडण्याचा अंदाज असताना जून महिना…

21 hours ago

संततधार पावसाने नंदिनी नदीला पूर

सिडकोतील अनेक भागांत साचले पाणी सिडको : प्रतिनिधी रात्रभर झालेल्या संततधार पावसामुळे सिडको परिसरातील जनजीवन…

21 hours ago

पोलिसांसाठी मंत्री महाजन ठरले ‘संकटमोचक’

चिखलातील वाहनाचे स्टेअरिंग घेतले हाती नाशिक : प्रतिनिधी भाजपासाठी संकटमोचक असलेले कुंभमेळामंत्री गिरीश महाजन हे…

22 hours ago