मंगळवार, १२ जुलै २०२२.
आषाढ शुक्ल तृतीया/चतुर्थी.
राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०
“आज क्षय दिवस आहे. आज ‘ब्रह्मा’ योग आहे. *वक्री शनीचा मकर राशीत प्रवेश* धनु, मकर, कुंभ राशीला साडेसाती. मीन राशीला शनी अनुकूल होईल.
चंद्रनक्षत्र: मूळ
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अचानक धनलाभ होतील. शेअर्स गुंतवणुकीवर उत्तम परतावा मिळेल. दूरचे प्रवास संभवतात.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) आरोग्य सांभाळा. वाहने जपून चालवा. विचित्र संकट येऊ शकते.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) भ्रमंती घडेल. कामानिमित्त धावपळ होईल. विजयी व्हाल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) उत्तम लाभाचा दिवस आहे. संधीचे सोने करा. लॉटरी सारख्या गोष्टीतून लाभ होतील.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) संमिश्र दिवस आहे. सौख्य लाभेल. मन आनंदी राहील. अपत्य संबंधित शुभ समाचार समजतील.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) मानसिक सौख्य लाभेल. मौल्यवान खरेदी कराल. वाट बघण्याचे चांगले फळ मिळेल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) आर्थिक प्राप्ती चांगली होईल. गुंतवणूक लाभदायक ठरेल. संपत्तीत वाढ होईल.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) फारसा अनुकूल कालावधी नाही. खर्चात वाढ संभवते. विनाकारण वाद विवाद होतील.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) संमिश्र ग्रहमान आहे. सावकाश वाटचाल करा. मन साशंक राहील.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) मानसिक आरोग्य सांभाळा. खर्चात वाढ होईल. काही शुभ घटना घडतील.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आर्थिक यश मिळेल. व्यवसायात वाढ होईल. आनंदी राहाल. भावंड भेटतील.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) वरिष्ठ नाराज होतील. विनाकारण त्रास संभवतो. मनावर नियंत्रण ठेवा.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –
नाशिक: प्रतिनिधी ज्येष्ठ खगोल तज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे आज निधन झाले. ते 86 वर्षांचे…
भुजबळ फार्मवर कार्यकर्त्यांचा जल्लोष छगन भुजबळांचे दमदार पुनरागमन सिडको: दिलीपराज सोनार ज्येष्ठ नेते छगन भुजबळ…
छगन भुजबळ मंत्रिमंडळात उद्या मुंबईत शपथविधी नाशिक : प्रतिनिधी मंत्रिपद न मिळाल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून…
12 राशींचे राशीभविष्य मेष रास मेष राशीच्या लोकांनो आज प्रवास करताना कोणताही धोका पत्करू नका,…
रस्त्याने जाणेही ठरतेय धोकादायक नाशिक : प्रतिनिधी शहरातील धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, महापालिकेचा…
नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत उच्च माध्यमिक प्रथम वर्ष…