नाशिक प्रतिनिधी
गेल्या पाच ते सात दिवसापासून सतत मुसळधार पाऊस शहर तसेच जिल्हाभरात पडत असल्याने शाळाबाबत परिस्थिती पाहून सुट्टीचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे माहिती सुनीता धनगर प्रशासनाधिकारी शिक्षण विभाग महानगरपालिका यांच्याकडून देण्यात आले आहे
सध्या पावसाचे प्रमाण पाहता, परिस्थिती अशीच असल्यास, परिस्थिती पाहून मुख्याध्यापकांनी शाळेस सुटी देण्याचा निर्णय घ्यावा, सुटी दिल्यास नंतर अभ्यास व शालेय कामकाजाचे दिवस भरुन घेण्याची दक्षता घेण्यात यावी.
सुनीता धनगर
प्रशासन अधिकारी
शिक्षण विभाग महानगरपालिका
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…