सोमवार, १८ जुलै २०२२,
आषाढ कृष्ण पंचमी/षष्ठी, उत्तरायण, ग्रीष्म ऋतू, शुभकृत नाम संवत्सर,
राहुकाळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
“आज चांगला दिवस आहे.
आज दुपारी ३.२६ पर्यंत ‘शोभन’ योग आहे, नंतर ‘अतिगंड’ योग् आहे.
चंद्रनक्षत्र: पूर्वा भाद्रपदा. (दुपारी १२.२४ पर्यंत) नंतर उत्तरा.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अत्यन्त शुभ दिवस आहे. उत्तम प्रगती होईल. भौतिक सुखे लाभतील.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) उद्योग – व्यापार वाढेल. नोकरीत सुखद अनुभव येतील. येणी वसूल होतील.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) गूढ बाबींची आवड निर्माण होईल. नावलौकिक वाढेल. मन प्रसन्न राहील.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) वारसा हक्काने लाभ होतील. कामे मार्गी लागतील. कर्जे मंजूर होतील.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) प्राणयरम्य दिवस आहे. प्रेमात यश मिळेल. वक्तृत्व कामाला येईल. शुभ समाचार समजतील.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अनुकूल दिवस आहे. पूर्वार्धात उत्तम लाभ होतील. मन प्रसन्न राहील. अनपेक्षित घटना घडतील.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) वैवाहिक जीवन सुखी होईल. प्रेमात यश मिळेल. मौल्यवान भेटवस्तू मिळेल.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) गृहसौख्य लाभेल. घरात बदल कराल. आप्त भेटतील. गैरसमज टाळा.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) जनसंपर्क वाढेल. लोकप्रियता लाभेल. नवीन व्यवसाय सुरू कराल. किमती वस्तूची चोरी संभवते. काळजी घ्या.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) आरोग्य सुधारेल. सरकारी कामे मार्गी लागतील. आर्थिक तरतूद होईल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) पूर्वार्ध चांगला आहे. आत्मविश्वस वाढेल. येणी वसूल होतील. शत्रू पराभूत होतील.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) कायदेशीर पेच सुटतील. मोकळे वाटेल मात्र वास्तू संबंधित प्रश्न निर्माण होतील.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…