शुक्रवार, २२ जुलै २०२२.

आषाढ कृष्ण नवमी/दशमी. दक्षिणायन, ग्रीष्म ऋतू, शुभनाम संवत्सर.

राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००

“आज दुपारी ४.०० पर्यंत चांगला दिवस आहे. आज ‘शूल’ योग आहे.

चंद्रनक्षत्र – भरणी.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) आज तुमच्याच राशीत चंद्र हर्षल युती आहे. अनपेक्षित लाभ होतील. बौद्धिक चमक दाखवाल. क्रोध आवरा.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) खर्चाचे नियोजन व्यवस्थित करा. व्यसने – प्रलोभने टाळा. विनाकारण खर्च होऊ शकतो.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अनुकूल दिवस आहे. मनासारखी कामे होतील. प्रसन्न वाटेल. अचानक धनलाभ होऊ शकतो.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) सौख्य लाभेल. चैनीवर खर्च कराल. व्यवसायात वाढ होईल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) उत्तम लाभाचा दिवस आहे. अंदाज अचूक ठरतील. प्रवास घडतील.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) आर्थिक प्राप्ती चांगली होईल. मात्र कामाचा ताण वाढेल. एखादी सुखद घटना घडेल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) प्रेमी जनांना वाट बघावी लागेल. काहीसे उशिरा शुभसमाचार समजतील. मन प्रसन्न राहील.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) व्यवसायात यश मिळेल. शत्रू पराभूत होतील. मौल्यवान खरेदी होऊ शकते.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) धाडसी निर्णय घ्याल. प्रेमात यश मिळेल. व्यक्त व्हाल.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) आर्थिक आवक चांगली राहील. चैनीवर खर्च कराल. मौल्यवान खरेदी संभवते.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) अनुकूल चंद्राचा शनिशी केंद्र योग आहे. संमिश्र दिवस आहे. आध्यत्मिक लाभ होतील. श्री. हनुमान उपासना करा.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) लाभाचा दिवस आहे. कला प्रांतात चमक दाखवाल. कलाकारांना अनुकूल कालावधी आहे.

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

Devyani Sonar

देवयानी सोनार या 2018 पासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. दैनिक पुढारी मधून त्यांनी पत्रकारिता सुरू केली, सध्या त्या दैनिक गांवकरी मध्ये उपसंपादक तसेच ऑनलाइन कंटेंट क्रीएटर म्हणून कार्यरत आहेत. आरोग्य, शैक्षणिक तसेच जिल्हा परिषद , सामाजिक विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेले आहे. बीकॉम तसेच एम ए अर्थ शास्त्र यात पदयुत्तर पदवी मिळवली आहे. पत्रकारितेत अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

14 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

14 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

14 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

14 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

14 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

14 hours ago