| आषाढ कृष्ण चतुर्दशी, दक्षिणायन, ग्रीष्म ऋतू, शुभकृतनाम संवत्सर. राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३० “आज वर्ज्य दिवस आहे.” संत सावतामाळी पुण्य तिथी. चंद्र नक्षत्र – पुनर्वसू मेष:- फलदायक दिवस आहे. जोडीदाराकडून लाभ होतील. गृहसौख्य लाभेल. वृषभ:- व्यवसायात प्रगती होईल. प्रतिष्ठा वाढेल. सहकार्य मिळेल. मिथुन:- चंद्रहर्षल लाभ योग आहे. अचानक धनलाभ किंवा अनपेक्षित लाभ होतील. संधीचा फायदा घ्या, गुंतवणूक करा. कर्क:- महत्वाची कामे करा. आप्त भेटतील. छोटी सहल घडेल. सिंह:- लाभदायक दिवस आहे. संधीचे सोने कराल. अचानक धनलाभ संभवतो. कन्या:- आरोग्य सांभाळा. खर्चात वाढ होईल. प्रवासात काळजी घ्या. मौल्यवान वस्तू सांभाळा. तुळ:- सौख्य लाभेल. कामाच्या ठिकाणी मन रमेल. उत्साह वाढेल. वृश्चिक:- सरकारी कामात सावधानता बाळगा. कायदे काटेकोर पालन करा. अनपेक्षित लाभ संभवतात. धनु:- संमिश्र दिवस आहे. काळजी घ्या. आराम करा. जोडीदाराशी संवाद साधा. मकर:- विवाह इच्छुकांना खुशखबर मिळेल. कुटुंबास वेळ द्याल. प्रेमात धोका संभवतो. कुंभ:- मौज कराल. आर्थिक प्राप्ती चांगली होईल. प्रसन्न वाटेल. व्यवसायात वाढ होईल. पाचव्या चंद्राचा तिसऱ्या हर्षलशी लाभ योग आहे. धाडसी निर्णय घेतल्यास फायदा होईल. मीन:- कामात अडथळे येऊ शकतात. शत्रू डोके वर काढतील. संयम ठेवा. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –
| |
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…