सोमवार, १ ऑगस्ट २०२२.
श्रवण शुक्ल चतुर्थी, दक्षिणायन, वर्षा ऋतू, शुभकृतनाम संवत्सर.
“आज संध्याकाळी५.०० पर्यंत चांगला दिवस, *विनायक चतुर्थी, नाग चतुर्थी, लोकमान्य टिळक पुण्यतिथी* आहे.”
चंद्र नक्षत्र – पूर्वा (दुपारी ४.०६ पर्यंत)
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) उत्तम दिवस आहे. अचानक कामे वाढतील. कुटुंबास वेळ द्यावा लागेल. पराक्रम गाजवाल.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) खुश राहाल. मौल्यवान खरेदीचे बेत आखाल. वाहन सुख लाभेल. मातेकडून लाभ होतील.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) आनंददायक काळ आहे. सौख्य लाभेल. मन प्रसन्न राहील. लेखनातून यश मिळेल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) कलाकारांना उत्तम दिवस आहे. वक्तृत्व बहरेल. कुटुंबात वेळ द्यावा लागेल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) आत्मविश्वास वाढीस लागेल. अडचणी दूर होतील. आप्त भेटतील.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) संमिश्र दिवस आहे. कामाचा ताण वाढेल. एखादी सुखावणारी घटना घडेल. उत्तरार्ध आनंदी.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) आयुष्यात रंग भरणारा दिवस आहे. सुखाची अनुभूती येईल. उत्साह वाढेल.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) कामाची जबाबदारी वाढेल. सहकारी चांगले सहकार्य करतील. प्रगती होईल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) प्रवासाचे बेत आखाल. शिक्षणाशी संबंधित कामे मार्गी लागतील. अचानक धनलाभ संभवतो.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) व्यसने आणि प्रलोभने टाळा. गुंतवणूक करताना जोखीम उचलू नका. उपासना लाभदायक ठरेल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) चंद्राचा मंगळ, शुक्र, हर्षलशी शुभ योग आहे. उत्तम सुख लाभेल. भिन्न लिंगी व्यक्तींकडून लाभ होतील. प्रेमात यश मिळेल. नफा वाढेल.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) आर्थिक फायदा होईल. व्यवसायात प्रगती होईल. आनंदी राहाल.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…