रविवार, ७ ऑगस्ट २०२२.
श्रावण शुक्ल दशमी, दक्षिणायन, वर्षा ऋतू, शुभकृतनाम संवत्सर.
राशिभवि
राहू काळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
आज दुपारी ४.००पर्यंत चांगला दिवस आहे. सकाळी १०.०२ पर्यंत ‘ब्रह्मा’ योग, त्यानंतर एइंद्र योग
चंद्र नक्षत्र – अनुराधा.
मेष:- कामाची दगदग जाणवेल मात्र धनलाभ होईल. प्रसन्न वाटेल. उत्साह वाढेल.
वृषभ:- कनिष्ठ सहकार्यांशी संवाद साधा. प्रेमात यश मिळेल. कुटुंबासाठी वेळ द्याल.
मिथुन:- अधिकाराचा लाभ होईल. व्यवसायात यश मिळेल. उत्तम कालावधी आहे.
कर्क:- भ्रमंती घडेल. सौख्य लाभेल. मन आनंदी राहील. उत्साही वाटेल.
सिंह:- घरात शांतता राखा. मन मोकळे करा. मातेकडून लाभ मिळतील.
कन्या:- यश देणारा दिवस आहे. आत्यंतिक सौख्य लाभेल. बुद्धीचे कौतुक होईल.
तुळ:- शब्दात अडकू नका. मोजके बोला. कुटुंबास वेळ द्याल.
वृश्चिक:- चुका टाळा. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. मन प्रसन्न राहील.
धनु:- खर्चात वाढ होऊ शकते. प्रवासात नुकसान संभवते. आप्त भेटतील.
मकर:- प्रगतीची घोडदौड सुरूच राहील. राजकीय यश मिळेल. नवीन मार्ग सापडेल.
कुंभ:- कामानिमित्त प्रवास घडेल. नवीन ओळखी होतील. सरकारी कामातून लाभ होतील. वरिष्ठ खुश राहतील.
मीन:- राजकीय भाष्य टाळा. सावध रहा. वरिष्ठ नाराज होतील.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –
घिबली अॅपची कमाल मशालच्या जागी कमळ! मनमाड : आमिन शेख सध्याचा जमाना डिजिटलचा आहे. दररोज…
नियोजित वधुचे अफेअर उघड विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन नाशिक : प्रतिनिधी नियोजित…
लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशमन टँकर मुळे…
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…
शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…
80 फेर्या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…