मंगळवार, ९ ऑगस्ट २०२२.
श्रावण शुक्ल द्वादशी.
राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०
“आज चांगला दिवस, भौम प्रदोष, घबाड १२.१८ पर्यंत. विषकन्भ योग.
चंद्रनक्षत्र: मू
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) सरकारी कामात दिरंगाई होईल. प्रवासात लाभ संभवतो. उच्च शिक्षणात यश मिळेल.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) आरोग्य सांभाळा. वाहने जपून चालवा. स्त्री धनात वाढ होईल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) स्पर्धेत यश मिळेल. शत्रू पराभूत होतील. जोडीदाराचा सल्ला मोलाचा ठरेल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) उत्तम दिवस आहे. कामे मार्गी लागतील. लॉटरी सारख्या गोष्टीतून लाभ होतील.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) संमिश्र दिवस आहे. मत्सर त्रास जाणवेल. स्पर्धा जिंकाल.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) जमिनीच्या कामातून लाभ होतील. शेतीची कामे मार्गी लागतील. नवीन वास्तू संबंधित प्रगती होईल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) आर्थिक प्राप्ती चांगली होईल. व्यवसायात यश मिळेल. संपत्तीत वाढ होईल.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) कौटुंबिक सौख्य लाभेल. धन वाढेल. सरकारी कामात दिरंगाई होईल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) धार्मिक कामात भाग घ्याल. दानधर्म कराल. मान अपमानाचे प्रसंग येतील.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) आरोग्य सांभाळा. खर्चात वाढ होईल. तीर्थयात्रा कराल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आर्थिक यश मिळेल. व्यवसायात वाढ होईल. कायदे जाणून पाळा.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) संमिश्र दिवस आहे. विनाकारण त्रास संभवतो. मनावर नियंत्रण ठेवा.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…