शनिवार, २७ ऑगस्ट २०२२.

श्रावण अमावस्या (दुपारी १.४७ पर्यंत) दक्षिणायन, शुभकृतनाम संवत्सर.

राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०

“अनिष्ट दिवस”

चंद्र नक्षत्र – मघा

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) स्पर्धेत यश मिळेल. शत्रू पराभूत होतील. गुंतवणूकवर चांगला परतावा मिळेल.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) जमीन व्यवहारात यश मिळेल. आर्थिक लाभ होतील. दीर्घकालीन परिणाम करणाऱ्या घटना घडतील.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) उत्तम लाभ होतील. आर्थिक उलाढाल वाढेल. मन आनंदी राहील.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) खर्चिक दिवस आहे. विंचू काट्याचे भय आहे. व्यसन प्रलोभने टाळा.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) मनाची उलघाल होईल. अनामिक भीती दाटून येईल. महत्वाची कामे सांभाळून करा.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) विनाकारण खर्च वाढेल. चोरीचे भय आहे. काळजी घ्या. सरकारी कामात हयगय नको.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अनुकूल दिवस आहे. समाजात मान सन्मान मिळतील. प्रसन्न वाटेल.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) सौख्य लाभेल. आनंदाचे प्रसंग येतील. येणी वसूल होतील. कामात मन रमेल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) मन भरकटू शकते. हातून चुकीचे काम होऊ शकते. राजकीय हस्तक्षेप जाणवेल.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) व्यवसायात थोडीशी वृद्धी होईल. कामाचा ताण वाढेल. दगदग होईल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) उत्तम व्यवसाय होईल. नोकरीत वरिष्ठ खुश होतील. जोडीदाराचे मन ओळखा. प्रेमात यश मिळेल.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) संमिश्र दिवस आहे. अडचणीचा प्रसंग येऊ शकतो. संयम बाळगा. योग्य वेळी उत्तर द्या.

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –

Devyani Sonar

देवयानी सोनार या 2018 पासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. दैनिक पुढारी मधून त्यांनी पत्रकारिता सुरू केली, सध्या त्या दैनिक गांवकरी मध्ये उपसंपादक तसेच ऑनलाइन कंटेंट क्रीएटर म्हणून कार्यरत आहेत. आरोग्य, शैक्षणिक तसेच जिल्हा परिषद , सामाजिक विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेले आहे. बीकॉम तसेच एम ए अर्थ शास्त्र यात पदयुत्तर पदवी मिळवली आहे. पत्रकारितेत अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

12 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

12 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

12 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

12 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

12 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

12 hours ago