शनिवार, १० सप्टेंबर २०२२.
भाद्रपद पौर्णिमा, दक्षिणायन, वर्षा ऋतू.
राहू काळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
आज चांगला दिवस आहे. *प्रोष्ठपदी पौर्णिमा, भागवत सप्ताह समाप्ती*
चंद्र नक्षत्र – शततारका
मेष:- गुंतवणूक करण्यास चांगला दिवस आहे. प्रवासात काळजी घ्या. आरोग्य सांभाळा.
वृषभ:- कामे मार्गी लागतील. अडथळे दूर होतील. बदली किंवा बढती मिळेल.
मिथुन:- कामानिमित्त दूर जावे लागेल. भ्रमंती होईल. येणी वसूल होतील.
कर्क:- फारसा अनुकूल दिवस नाही. विश्रांती घ्या. महत्वाची कामे आज नकोत.
सिंह:- गृहकलह टाळा. संशयकल्लोळ होऊ शकतो. अनपेक्षित घटना घडतील.
कन्या:- काही फायद्याचे करार होतील. वेळ दवडू नका. मात्र काळजीपूर्वक निर्णय घ्या.
तुळ:- आज फारशी अनुकूलता नाही. मन मोकळे करा. कामात अडथळे आले तरी खचून जाऊ नका.
वृश्चिक:- कोणाचेही मन दुखवू नका. नमते घ्या. शेतीचे जुने वादविवाद संपवा.
धनु:- आर्थिक आवक चांगली राहील. जुन्या गुंतवणुकीवर लाभ मिळतील. फायदा होऊ शकेल.
मकर:- पूर्वीच्या वादातून त्रास संभवतो. आज शक्यतो महत्वाचे बोलणे नकोत. संयम बाळगा.
कुंभ:- आत्मीविश्वास वाढेल. जोडीदारासाठी भ्रमंती घडेल.भागीदारी व्यवसायात वितुष्ट येऊ शकते.
मीन:- शांत चित्ताने दिवस व्यतीत करा. महत्वाची कामे आज नकोत. ध्यान धारण करा.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…