| शनिवार , ३० एप्रिल २०२२. चैत्र अमावस्या. वसंत ऋतू. राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३० चंद्र नक्षत्र – अश्विनी (केतू)(संध्याकाळी ८.१३ पर्यंत) आज दुपारी ३.१९ पर्यंत प्रीती योग आहे, त्यानंतर आयुष्यमा योग आहे. मेष:- आज तुमच्या राशीत रवी चंद्र युती आहे. विचारपूर्वक निर्णय घ्या. विचार भरकटण्याची शक्यता आहे. क्रोध आवरा. वृषभ:- भय वाटेल. आरोग्य सांभाळा. मानसिक शांततेची गरज भासेल. विश्रांती घ्या. खर्चात वाढ होईल. मिथुन:- उत्तम आर्थिक लाभ होतील. मन प्रसन्न राहील. कठोर भूमिका घ्याल. व्यवसायात दबदबा निर्माण होईल. कर्क:- धाडसी निर्णय नकोत. संमिश्र दिवस आहे. काळजीपूर्वक निर्णय घ्या. वरिष्ठ नाराज होऊ शकतात. सिंह:-महत्वाची कामे आज नकोत. घरातील जेष्ठ व्यक्तींची काळजी वाटेल. प्रवासात त्रास जाणवेल. कन्या:- दगदग जाणवेल. मन अशांतराहील. पोटाचे विकार होऊ शकतात. रक्तदाब सांभाळा. तुळ:- विरोधक पराभूत होतील. नवीन कळप सुचतील मात्र आज त्याची सुरुवात नको. आरोग्य संभाळा. वृश्चिक:- उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे. अचानक धनलाभ होतील. नवीन संधी चालून येतील. मन मोकळे कराल. धनु:- संमिश्र दिवस आहे. धाडस अंगाशी येईल. काळजी वाढवणाऱ्या घटना घडू शकतात. मनाला आवरा. मकर:- वाद विवाद टाळा. इतरांना समजून घ्या. राजकीय क्षेत्रात जपून पावले टाका. जमीन व्यवहारातून हानी होईल. कुंभ:- सौख्याचा दिवस आहे. मनासारखी कामे होतील. आर्थिक प्राप्ती चांगली होईल. प्रगतीचा वेग मात्र संथ राहील. मीन:- इतरांच्या चूका काढू नका. नमते घ्या. विचारपूर्वक निर्णय घ्या. खर्चावर नियंत्रण ठेवा. राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी हे ही वाचा :
| |
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…