महाराष्ट्र

ऐकावे ते नवलच: बंगला बळकावण्यासाठी बिल्डरनेच दिली दरोड्याची सुपारी

नाशिक: प्रतिनिधी

कॉलेज रोडसारख्या मोक्याच्या ठिकाणी असणारा बंगला बळकावण्यासाठी चक्क बिल्डरनेच दरोडा टाकण्याची सुपारी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे,. युनिट एक च्या पथकाने ही घटना उघडकीस आणली आहे,  बिल्डरकडे काम करणाऱ्या मजुरांचा मदतीने बिल्डरने हा कट रचला, मागील आठवड्यात कॉलेज रोड वरील अंशुमन या बंगल्यात राहणाऱ्या वृद्ध दाम्पत्यास लुटण्याची घटना घडली होती, पोलिसांनी तपास करत सीसीटीव्ही च्या मदतीने यागुन्ह्यांची उकल करत तीन जणांना बेड्या ठोकल्या आहेत,

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

जरांगेंचा ऑडिओ ‘बॉम्ब’

राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…

2 days ago

हिरवा रंग नवरात्रीचा अन् निसर्गाचा

- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…

2 days ago

स्टेट्स माझं, गैरसमज तुमचे!

- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…

2 days ago

तारीख पे तारीख

- अ‍ॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्‍या व्यक्तीला…

2 days ago

लगबग दिवाळीची

- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…

2 days ago

रेणुकादेवी घाटाच्या पायथ्याशी आयशरची ट्रकला जोरदार धडक

चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…

2 days ago