महाराष्ट्र

लहान मुले पळवणारी टोळी सक्रिय नाही – स पो नि राहुल वाघ

 

 

लासलगाव(वार्ताहर)समीर पठाण

सध्या विविध व्हाट्सअप ग्रुप वर व फेसबुक आदी सोशल मीडियाच्या माध्यमातून लहान मुलांचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची मेसेज प्रसारित करुन अफवा पसरवली जात आहे.अशा अफवांमुळे परिसरातील लोकांच्या मनात भीती पसरली असल्याचे निदर्शनास येत आहे.अश्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन लासलगाव पोलिस ठाण्याचे स पो नि राहुल वाघ यांनी केले आहे

 

 

नागरिकांना अशी काही माहिती मिळाल्यास तातडीने पोलीस ठाण्यास संपर्क साधावा,जर कोणी अशा अफवा पसरवीत असेल तर त्याचे नाव पोलिसांना कळवावे.बातमीची खात्री केल्याशिवाय सोशल मीडियावर असल्या कोणत्याही मेसेजेस अन्य ठिकाणी फॉरवर्ड करू नये.सोशल मीडियाच्या मेसेजवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका.अफवा पसरवणाऱ्या प्रत्येक पोस्टवर पोलिसांचे लक्ष आहे. अफवा पसरवल्यास आपल्यावर कडक कारवाई करण्यात येईल.कोणत्याही अफवेला बळी पडून, कोणासही मारहाण करू नका असे कृत्य केल्याने आपल्या हातून गंभीर गुन्हा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे लोकांनी स्वतःहून कायदा हातात घेऊ नये‌ कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सहकार्य करावे असे स पो नि राहुल वाघ यांनी सांगितले आहे.

Ashvini Pande

Recent Posts

जिल्हा बँकेची ओटीएस योजना गदारोळात मंजूर

बँकेची विशेष सर्वसाधारण सभा विविध विषयांवरून गाजली नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची…

8 hours ago

महिलांच्या तुलनेत केवळ 4 टक्के पुरुषांची नसबंदी

ग्रामीण भागात पुरुष अग्रेसर, शहरात मात्र अनास्था नाशिक ः प्रतिनिधी कुटुंबात एक किंवा दोन मुले…

8 hours ago

महापालिका निवडणुकीत ‘वंचित’ कुणासोबत जाणार?

शिंदे सेनेसह ठाकरे गट, मनसेचा पर्याय; नव्या समीकरणाकडे लागले लक्ष नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या…

8 hours ago

पदाचा गैरवापर; तत्कालीन प्रांताधिकारी निलंबित

मालेगावला संगमेश्वरमधील जमीन चुकीच्या पद्धतीने केली वर्ग एक मालेगाव : नीलेश शिंपी शहरातील संगमेश्वर येथील…

8 hours ago

सर्व संतांच्या दिंड्या श्रीक्षेत्र पंढरपूरच्या वेशीवर

वाखारीत आज रिंगण सोहळा; वर्षानंतर संतांची गळाभेट, त्यानंतर नगर प्रवेश त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी आषाढवारीसाठी निघालेली…

8 hours ago

ओझर विमानसेवेला भरघोस प्रतिसाद

मे महिन्यात 42 टक्क्यांची विक्रमी वाढ नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या ओझर विमानतळावरून प्रवास करणार्‍या प्रवाशांची…

9 hours ago