किरण रिजिजू यांच्याकडील कायदा मंत्रालय काढले
अर्जुन मेगावाल नवे कायदा मंत्री
नवी दिल्ली: निवृत्त न्यायाधीश यांच्याबद्दल केलेलं विधान कायदा मंत्री किरण रिजिजू यांना भोवले आहे, त्यांच्याकडील कायदा मंत्री पदाचा कार्यभार काढून तो अर्जुन मेगावाल यांच्याकडे सोपविण्यात आला आहे, रिजिजू हे वादात सापडल्याने हा बदल करण्यात आला आहे,
सिडको : विशेष प्रतिनिधी दहा रुपयाचे सिगारेट 11 रुपयाला का विकतो, याचा जाब विचारल्याने टपरी…
बोधलेनगरला बांधकाम व्यावसायिकाने खोदलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांच्या जीवाला धोका नाशिक : प्रतिनिधी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या…
अंबरनाथमध्ये आठ वर्षाच्या बालकावर चार अल्पवयीन मुलांचा सामुहिक लैंगिक अत्याचार शहापूर : साजिद शेख कुटुंबीयांसमवेत…
मोखाड्यात सहा दिवसांत दुसरा मृतदेह सापडला गोणीत बांधलेल्या स्थितीत आढळला युवतीचा मृतदेह मोखाडा: नामदेव ठोमरे…
सटाणा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक माजी सभापती संजय सोनवणे यांचा करिष्मा मातब्बरांना लोळवत नऊ…
दिल्लीत देशभरातील बांधकाम कामगारांचे धरणे आंदोलन नाशिक जिल्हातील बांधकाम कामगारांचाही सहभाग नाशिक : प्रतिनिधी आयटक…