फेब्रुवारी 2025 मध्ये झालेल्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यात येथील नूतन विद्या प्रसारक मंडळाच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने यंदाही शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली.
लासलगाव ः वार्ताहर
लासलगाव महाविद्यालयातून बारावी कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतून एकूण 508 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 505 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. महाविद्यालयाचा निकाल 99.40 टक्के जाहीर झाला.
विज्ञान शाखा (100 टक्के) : प्रथम- नम्रता रमेश गोडस (89.00 टक्के), द्वितीय- गायत्री पोपट मोरे (88.83 टक्के), तृतीय-तेजस चंद्रशेखर श्रीवास्तव (88.67 टक्के), चतुर्थ- तुषार साहेबराव कोल्हे (88.50 टक्के), पाचवा- सिद्धार्थ ओमहरी कुशवाह (87.83 टक्के). वाणिज्य शाखा (100 टक्के) : प्रथम- नेतल नीलेश उपाध्ये (90.50 टक्के), द्वितीय- यश गौरव जैन (88.67 ), तृतीय- वैष्णवी नंदू दरेकर (87.17), चतुर्थ- रमशा रफिक शेख (86.83), पाचवा- प्रणाली पोपट मोकळ (86.50).
कला शाखा-(98.19 टक्के) प्रथम- सोनवणे सलोनी ठकाजी (85.00 टक्के), द्वितीय- सोनवणे हर्षदा चंद्रकांत (83.67 टक्के), तृतीय- गांगुर्डे प्रतीक्षा बाळकृष्ण (81.83 टक्के), चतुर्थ- जगताप श्रद्धा संतोष (78.17 टक्के), पाचवा- वडनेरे शंभो राजेंद्र (77.33 टक्के). यश विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन प्रकाश पाटील, जनरल सेक्रेटरी गोविंदराव होळकर, खजिनदार अनिल डागा,नू.वि.प्र. मंडळाच्या मॅनेजिंग बोर्डाचे सदस्य व पदाधिकारी, तसेच प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे, उपप्राचार्य प्रा.भूषण हिरे, डॉ.सोमनाथ आरोटे, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक उज्वल शेलार, परीक्षा विभाग, चेअरमन किशोर गोसावी कार्यालय अधिक्षक रवींद्र होळकर यांनी कौतुक केले.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…