सिन्नरला धर्मांतराचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार

सिन्नरला धर्मांतराचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार
सिन्नर: प्रतिनिधी
माळेगाव औद्योगिक वसाहतीतील पाथरवट समाजातील महिलेला धर्मांतराचे आमिष दाखवून गुलाबी रंगाचे गुंगीचे पाणी पाजून सामूहिक बलात्कार करून मारहाण केल्याची घटना शहरातील वैदू वाडीत शनिवारी दि. ४ उघडकीस आली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी बुटटी, पुर्णनाव माहीत नाहीत, प्रेरणा, पुर्णनाव माहीत नाहीत, भाउसाहेब उर्फ भावडया दोडके, राहुल फादर पुर्णनाव माहीत नाहीत, एक अनोळखी इसम अंदाजे 40 वर्ष वयाचा सर्व रा. सिन्नर या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयित राहुल फादर याने पिडित महिलेला धर्मातराचे प्रलोबन दाखवुन गुलाबी रंगाचे पाणी पाजुन गुंगी आणुन व बाकीच्या संशयितांनी पिडित महिलेला डांबुन ठेवुन व आरोपी क्र. 3 ते 5यांनी तिचेशी आंगलट करून तिचेवर वेळो वेळी आळीपाळीने बलात्कार करून तिचे मुलांना भिक मागण्यास भागपाडुन तीस शिवीगाळ दमदाटी करून  मारहाण केली म्हणून गुन्हा दाखल झाला आहे,

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

बापमाणूस

- ज्योती काळे-जाधव जगाने आईच्या मातृत्वाइतकाच पित्याच्या बिनशर्त त्यागाला महत्त्व दिले आहे का? बाप म्हणजे…

20 hours ago

का आकर्षिते ही जिंदगी?

- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…

20 hours ago

श्रावणी शुक्रवार

- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…

20 hours ago

अभ्यासाची आवड आणि करिअरची दिशा

महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…

21 hours ago

जेन-झी मानसिकता

बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्‍या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…

21 hours ago

मान्यता नाही, तरीही वर्ग सुरूच!

वावीतील ‘यूनिलेफ किड्स अकॅडमी’वर शिक्षण विभागाची कारवाई सिन्नर : प्रतिनिधी शाळेला मान्यता नाही, यू-डायस क्रमांक…

21 hours ago