मालेगाव महापालिका निवडणुकीचे निकाल येण्यास सुरुवात झाली आहे.
एम आय एमला जोरदार धक्का
एम आय एमचे जिल्हाध्यक्ष माजी महापौर मालिक शेख यांचा प्रभाग १७ मधून पराभव माजी आमदार इस्लाम पार्टीचे प्रमुख आसिफ शेख यांचे बंधू खालिद हाजी यांनी पराभव केला.- मालेगाव महापालिकेत इस्लाम पार्टीने खाते उघडले…
– प्रभाग क्रमांक १७ मधील चारही उमेदवार इस्लाम पार्टीचे उमेदवार विजयी…
–
अ) अन्सारी मोहम्मद असलम खलील अहमद – इस्लाम पक्ष – विजयी
ब ) शाहीन बानो मन्नान बेग – इस्लाम पक्ष – विजयी
क ) परवीन बानो रियाज अहमद – इस्लाम पक्ष – विजय
ड ) मोहम्मद खालिद अब्दुल रशीद – इस्लाम पक्ष – विजयी…
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…