लासलगाव ः वार्ताहर
लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळ संचलित लोकनेते दत्ताजी पाटील उच्च माध्यमिक विद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के, तर कला शाखेचा 98.27 टक्के लागला. कला शाखेत प्रथम क्रमांक तेजस्विनी मोरे
(81.50 टक्के),द्वितीय संस्कार पवार (78.67), तृतीय चेतन पालवे(76.50टक्के), चतुर्थ प्रगती शेजुळ( 76.33 टक्के), तर
पाचवा क्रमांक जयश्री कदम (74.67 टक्के) या विद्यार्थिनीने पटकावला.
विज्ञान शाखेत प्रथम आदिती बिबे(81.50टक्के),द्वितीय यश मोरे (81 टक्के), तृतीय ओम वेळांजे(79.67),चतुर्थ अनुराधा गांगुर्डे (79.17),तर पाचवा क्रमांक अक्षदा वाकचौरे व स्नेहल हिरे (78.67) यांनी पटकावला.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब पाटील,सचिव संजय पाटील, उपाध्यक्ष निवृत्ती गायकर, संचालिका नीता पाटील, पुष्पा दरेकर, शंतनू पाटील, अभय पाटील, सीताराम जगताप, लक्ष्मण मापारी, कैलास ठोंबरे, प्राचार्य रमेश सोनवणे, पर्यवेक्षक अनिल सोनवण आदींनी अभिनंदन केले.
ऑनलाइन गेमच्या व्यसनापायी वैद्यकीय शिक्षण सोडून बनला चोर शहापूर: साजिद शेख ऑनलाईन मोबाइल गेमच्या आहारी…
नांदगावच्या कन्या विद्यालयात कूकर फुटला शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या दोन महिला जखमी नांदगाव: प्रतिनिधी -…
मनमाड: प्रतिनिधी मागील काही दिवसांपूर्वी मनमाड शहरातील सिकंदर नगर भागातील पाच वर्षीय मुलाचे अपहरण करण्याचा…
राज्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हनी ट्रॅप केंद्रबिंदू या शहरात शहापूर/ साजिद शेख गेल्याकाही दिवसांपासून विधीमंडळात एक-…
जव्हार( राजेवाडी )येथे गॅस्ट्रो साथीचे थैमान: दोन रुग्णांचा मृत्यू, 14 रुग्णांवर उपचार सुरू मोखाडा: …
आधी प्रेम... मग लिव्ह इन अन नंतर ... शहापूर/साजिद शेख २१ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीला अश्लील…