नाशिक

व्ही.के.डी.ची यशाची परंपरा कायम

विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्के, मुलींची बाजी
देवळा ः प्रतिनिधी

एस.के.डी. चॅरिटेबल ट्रस्ट नाशिक संचलित भावड येथील व्ही.के.डी. इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा बारावी निकाल जाहीर झाला.
यंदाही यशाची परंपरा कायम ठेवत, बारावी विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्के जाहीर झाला. अपूर्वा शंकर पवार हिने 80.17 टक्के मिळवून प्रथम, तनिष्का जगदीश पवार (78.म67 टक्के) द्वितीय, तर आशिष रमेश सूर्यवंशी व मोनाली अशोक अहिरराव (77.83) तृतीय क्रमांक मिळवला. यशस्वी विद्यार्थ्यांना शिक्षक नितीन राऊत, अनिल भालेराव, तुषार नीलख, शाम रिठे, चिंतामण जगताप, निकम प्रियंका, सोनवणे आर.के., आर.बी. अहिरे, वाय.एस. आहेर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
संस्थेचे अध्यक्ष संजय देवरे, सेक्रेटरी मीना देवरे प्राचार्य एन. के. वाघ आदींनी अभिनंदन केले.

Editorial Team

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

15 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

15 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

15 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

15 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

16 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

16 hours ago