दोन हजारांची लाच स्वीकारताना मालेगावच्या पोलिसाला अटक
नाशिक: प्रतिनिधी
उसने दिलेले पैसे मित्र परत करत नसल्याने तडजोड करण्यासाठी पाच हजारांची लाच मागितली असता दोन हजार स्वीकारताना मालेगाव च्या पवारवाडी येथील पोलिसाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. दिलीप बाबुराव निकम, (५७,रा. साकोरा ,नांदगाव) असे या लाचखोर पोलीस हवालदाराचे नाव आहे. पोलीस निरीक्षक नितीन पाटील, पोलीस नाईक चौधरी, अनिल गंगोडे, पंकज पळशीकर, विनोद पवार यांनी ही कारवाई अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, उप अधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…