सातपूर प्रबुद्ध नगर येथील महिंद्रा कंपनीच्या भिंती लगत भीषण आग
सातपूर: प्रतिनिधी
प्रबुद्ध नगर येथील महिंद्रा कंपनीच्या भिंती लगत असणाऱ्या मोकळ्या पटांगणात रात्रीच्या सुमारास आग लागली सामाजिक कार्यकर्ते सत्यवान चक्रे यांच्या सतर्कते मुळे गुरुवारी पहाटे दोनच्या सुमारास ही घटना लक्षात आली. ही आग कशामुळे लागली याचे कारण समजुशकले नाही याबाबत चक्रे यांनी तात्काळ औद्योगिक विभागाच्या अग्निशमन विभागाला माहिती दिल्यानंतर. अग्निशमन विभागाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. आत काही दुर्घटना झाली नसली तरी परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते
शिक्षण हक्क कायद्यानुसार 31 जुलैपर्यंत विशेष मोहीम निफाड : विशेष प्रतिनिधी निफाड तालुक्यात शाळाबाह्य मुलांचा…
जिल्ह्यातील स्थिती; भावात घसारण अन् उत्पादन खर्चवाढीचा परिणाम लासलगाव : समीर पठाण मे महिन्यात झालेल्या…
र्गा भागवत यांचा जन्म इंदूर शहरात 10 फेब्रुवारी 1910 रोजी झाला. आणीबाणीच्या काळात तत्कालीन पंतप्रधान…
षाढातील कोसळणार्या पाऊसधारा, कुरकुरीत कांदे भज्यांसोबत रंगणार्या गप्पा, अशी छान मैफल कांदेनवमीला रंगत जाते. खवय्यांच्या…
नाशिक : प्रतिनिधी गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधारेमुळे धरणाच्या पातळीत वाढ झाली आहे.…
शिवसेना ठाकरे गटासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का; बागूल, राजवाडेंचा प्रवेश लांबणीवर नाशिक :…