हल्ल्यात अधिकारी गंभीर जखमी
नांदगाव रेल्वे स्थानकावरील खळबळजनक घटना
मनमाड :अमिन शेख
एका माथेफिरू गुंडाने आरपीएफ अधिकाऱ्यावर चाकूने हल्ला केल्याची खळबळजनक घटना नांदगाव रेल्वे स्थानकावरील घडली असून .डी.के तिवारी असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. त्यांना मालेगावच्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून हल्ला करणारा सुकेश तिरडे याला पोलिसांनी अटक करून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.रेल्वे स्थानकात हा गुंड प्रवाशांना दमदाटी करत असतांना आरपीएफने त्याला ताब्यात घेऊन चौकशी साठी त्यांच्या कार्यालयात आणले असता त्याने अचानक आरपीएफ अधिकारी तिवारी यांच्यावर चाकूने हल्ला केला. विशेष म्हणजे अधिकाऱ्यावर हल्ला केल्यानंतर त्याने स्वतःवर देखील वार करून घेतला असून तो गोंदिया येथील राहणारा आहे . पोलीस अधिक तपास करत आहे.
नियोजित वधुचे अफेअर उघड विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन नाशिक : प्रतिनिधी नियोजित…
लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशमन टँकर मुळे…
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…
शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…
80 फेर्या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…
सिडको : विशेष प्रतिनिधी -मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार काठे गल्लीतील अनधिकृत स्थळ महापालिका…